Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ११ एप्रिल, २०२५

शेनपूर मलांजन येथील पांजरा नदीवर जलसिंचन विभागाचा साठवण बंधाऱ्याचे भूमिपूजन आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते संपन्न.



साक्री तालुक्यातील शेणपूर मलांजन येथील पांझरा नदीवर महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत साटवन बंधारा भूमी पूजन कार्यक्रम आज रोजी दि.11/04/2025.रोजी पार पडला एक कोठी 88 लाख रुपये ची निविदा मंजुर करून दिली आहे यात मुख्यत्वे साक्री तालुक्याचा लोकप्रिय आमदार सौं मंजुळा गावित यांनी मत्रालयीन स्तरावरून एक मोठं कामं करून घेतले आहे आमदाराचा शुभ हस्ते नारळ वाढवून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले 

यामुळे बधाऱ्यामुळे शेनपूर आणि मलांजन येथील अनेक शेतकऱ्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न व शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे या कामासाठी ग्रामपंचायत मलांजन शेणपूर यांनी देखील मोठा प्रयत्न केला आहे.यात मलांजन सरपंच उप सरपंच पती परीक्षित सोनवणे,हर्षल सोनवणे,शेणपूर चे सरपंच पती नंदकुमार काकुस्ते,आकाश काकूंस्ते यांनी देखील हा विषय आमदार महोदयांकडे सातत्याने लावून धरला होता.या दोन्ही गावच्या ग्रामपंचायत सदस्य व सरपंचाना या कामाचे श्रेय जाते सदर भूमीपूजन कार्यकर्माचे प्रास्ताविक भैय्या सर यांनी केले.आज अखेर या कामाला मुहूर्तमेळ मिळाली.या भूमी पूजन कार्यक्रमात अनेक महायुतीचा नेत्यांनी उपस्थिती दिली.यात जि.प.सदस्य गोकुळ परदेशी,साहेबराव गांगुर्डे,विनायक अकलाडे,पंकज मराठे,राहुल भोसले,बंडू नांद्रे,अजय सोनवणे,जितेंद्र बिरारीस,योगेश अहिरराव,इंजि.सोनवणे साहेब, अभय शिंदे,वृषीकेश मराठे,ऋतू राज ठाकरे,अक्षय सोनवणे,पंकज मराठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते,



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध