Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २४ एप्रिल, २०२५

चला शेतकऱ्यानो पोशिंदा ऑरगॅनिक चा मदतीने आपल्या शेतातील माती जिवंत करूयात.



 पोशिंदा ऑरगॅनिक पुणे ही कंपनी आपल्याला दर्जेदार ऑरगॅनिक खते उपलब्ध करून देते तेही अगदी योग्य दरात शेतकरी हित जोपसणारी कंपनी म्हणून पोशिंदा ऑरगॅनिक या कंपनीकडे पाहिले जाते. प्रत्येक उत्पादनात उच्च प्रतीची क्वालिटी देण्यात कंपनी अग्रगण्य नाव आहे आहे. राज्य शासनाच्या निकषात बसणारी तसेच आकर्षक पॅकिंग,उत्तम रिझल्ट व शेतकऱ्यांचे अभिप्राय फिल्डवर जाऊन स्वतः कंपनी प्रतिनिधी यांचे निरीक्षण यावर कंपनीचा विश्वास आहे म्हणून व शेताला  व मातीला कोणत्या अन्न द्राव्याची गरज आहे याचे निरीक्षण करूनच त्या खताची माहिती परिपूर्ण अशी दिली जाते.

१. ज्या जमिनीमध्ये आपण पीक घेणार आहोत त्या मातीमध्ये किती प्रमाणात आणि कोणत्या द्रव्यांची किंवा पोषक तत्वांची मात्रा किती आहे हे कळते.त्यानुसर कोणत्या खतांची उपाययोजना करावीत हे आपल्याला कळते.
२. गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण ठेवण्यात येते.
३. शेतातील पिकांचे योग्य नियोजन करता येते.
४. दोन पटीने अधिक आर्थिक लाभ होतो व शेतकऱ्यांचे पैसे वाचविण्यावर भर.
५. पिकांच्या लागवडीचे नियोजन करता येते.
६. जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणाविषयी संपूर्ण माहिती मिळतें.
आपल्या भागातील शेतकऱ्यांना माती परीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.जेणेकरून तुम्हाला पिके घेण्यास मदत होईल आणि नफा जास्त होईल.तुम्ही जर अजून ही माती परीक्षण केले नसेल तर लवकरच करून घ्या. ज्याने तुमच्या जमिनीत कोणत्या पिकाचे उत्पादन चांगले होईल याची तुम्हाला कल्पना येईल.
 व आपल्या मातीला व पिकाला व मातीची कुठल्या खताचा घटकाची गरज आहे हे आपल्याला अचूक कळते व कालांतराने आपण त्या ग्रेडवर भर देणं सुरू करतो आणि आपल्याला अपेक्षित असे उत्पन्न मिळते यासाठी पोशिंदा ऑरगॅनिक ॲग्री लॅब उपलब्ध आहे.
 माती,पाणी,पान व देठ परिक्षणासाठी सुसज्य आधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध आहे   
अधिक माहितीसाठी संपर्क:
पोशिंदा ऑरगॅनिक पुणे
सिनियर सेल्स एक्झिक्यूटिव्ह 
धुळे,नंदुरबार,कसमादे विभाग
मो. नं. 9834567855.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध