Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १४ एप्रिल, २०२५

शिरपूर येथे जयंतीदिनी महामानवास अभिवादन!!



शिरपूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार काशीराम दादा पावरा,मा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,मा. जि.प.अध्यक्ष डॉ तुषार रंधे, उद्योगपती चिंतनभाई पटेल, ,डी वाय एस पी गोसावी साहेब,पोलिस निरीक्षक किशोर परदेशी, उत्सव समितीचे अध्यक्ष विक्की ढिवरे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,बबन चौधरी,के.डी.पाटील, मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करण्यात आले. 

याप्रसंगी सुनील बैसाणे यांनी भूमिका मांडली तथा सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.यावेळी मा.नगरसेवक गणेश भाऊ,मा.नगरसेवक पिंटूभाऊ शिरसाट,बाबूदादा खैरनार, रमेश वानखेडे, प्रताप सरदार, मा. नगरसेवक बापू थोरात, सुरेश अहिरे, अनिल आखाडे, प्रा. शैलेंद्र सोनवणे, भीमराव दादा मोरे, प्रा. राजू पवार, अशोक ढिवरे,ॲड युवराज ठोंबरे, बापू इंदासे, जे डी कुवर, डॉ नितिन निकम,संजय जगदेव, बन्सीलाल शिरसाट, प्रताप देवरे,आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १३४ बोधिवृक्षांचे रोपण डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान व कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रबुद्ध नागरिक स्वयंप्रेरणेने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध