Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १३ एप्रिल, २०२५

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील शिव मल्ल हनुमान मंदिरात साला बादा प्रमाणे मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी.




पिंपळनेर येथील शिव मल्ल हनुमान मंदिरात साला बादा प्रमाणे शिवमल्ल हनुमान मंदिर पिंपळनेर ग्रामस्थ यांनी  या वर्षी ही मोठ्या उत्सहात मल्ल हनुमान मंदिरात सत्यनारायण पूजा करून मंदिराच्या समोर महा प्रसाद आयोजित केला होता दि.11-4-24 ला रात्री भजन कीर्तन झाले सकाळी सत्यनारायण महापूजा करण्यात याच्या हस्ते करण्यात आली श्री शेखर शिरसाठ,पोलीस पाटील विशाल अंबेडकर,मयूर कासार, यांनी पूजा आरती करून सकाळी 12 वाजे पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाप्रसाद सुरु होता तसेच गावातील मोठ्या संख्येने भूमिपूजन करून महाप्रसादाचा लाभ घेतलं त्यात मराठा समाज मंडळानी व माल्याच्या पाडा,भातोजी महाराज मंडळ यांनी भाडे साहित्य ची मदत केली शिव मल्ल हनुमान जन्मोउत्सव हा गावातील मयूर कासार दिलीप माळी पियुष कोठावदे शिवराज गांगुर्डे, प्रीतम गांगुर्डे,अक्षय माडोळे,चेतन पगारे पंकज वानखेडे भैय्यासाहेब गांगुर्डे,अक्षय भावसार,आकाश खैरनार,आपू जैन,स्वामी खरोटे भरत जगताप या तरुणांनी कार्यक्रमाची नियोजन केले तसेच पिंपळनेर चें साह्य निरक्षक किरण बर्गे, पी एस आय भूषण शेवाळे व सर्व पोलीस स्टेशन चें कर्मचारी उपस्थित होतें.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध