Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ मार्च, २०२५

जागतिक वनदिवस निमित्त विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न...!



जागतिक वनदिवस निमित्त विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न मालकातर येथे महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय मालकातर येथे जागतिक वनदिना निमित्त वृक्षारोपण लागवड कार्यक्रम वनदिनानिमित्त वृक्ष संवर्धन जोपासणा विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष वन क्षेत्रपाल बोराडी विभाग श्री किरण गिरवले साहेब वनपरी मंडळ अधिकारी श्री बी. ए. महाले वनरक्षक.श्री एस के पावरा, श्रीमती एन.के.पराडके वन कर्मचारी- श्याम पावरा मुख्याध्यापक - श्री सुधीर ए.पाटील वरिष्ठ शिक्षक श्री विवेक ए.पाटील प्रस्तावना - श्री वाय एस सामुहे सर यांनी केले निंबाळकर सर, सगरे सर निखील सर मयूर पवार हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध