Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५
बाभळे फाटा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर जेरबंद..!
शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाटा येथे सप्टेबर २०२४ शेवटच्या आठवड्यामध्ये अल्पवयीन १६ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तीच्यावर ३-४ नराधमांनी केलेला पाषवी अत्याचार, याबाबतचे वृत्त आम्ही तरुण गर्जना या वृत्तपत्रात त्यावेळीस घडलेली घटने बाबतचा सविस्तर वृत्तांत प्रसिध्द केलेले होते. या गुन्हातील मुख्य आरोपी जयपाल राजपूत याला दिनांक १५ फेब्रुवारी रोजी दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर संभाजीनगर येथिल छावणी पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्या शिरपूर यथिल राहत्या घरातील भुयार घरातून अखेर जेरबंद केले.
सदर गुन्हा घडून जवळपास ४-५ महिने होऊन गेल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसाच्या हाती लागलेला असून याचे मध्यप्रदेशातील सेंदवा येथिल (मॅकिनिक नगर), ईस्माईल हाजी, बबूभाई व गुजरात वाले ऐजाज भाई व त्यांचे इतर साथीदार नेमके कुठे लपून बसलेत. याचा शोध घेण्यास व त्यांना जेरबंद करण्यास अजून तरी पोलिसांना यश आलेले नाही. असे असले तरी मुख्य आरोपीच्या मदतीने त्यांचे इतर साथीदारांचा तपासात पोलिसांना गती मिळू शकते. तसेच अश्या प्रकारचे किती गुन्हे यांनी केलेत याचा शोध लागू शकतो, तसेच यांनी नाशिक येथून कोठून आमली पदार्थ आणला, त्याचा तपास लागू शकतो, या टोळीचा आमली पदार्थाचा व्यवसाय किती दिवसापासून व कोण-कोणत्या ठिकाणी केला जात होता. या सर्व बाबीचे धागे दोरे समोर येण्यास पोलिसांना मदत होऊ शकते.
शेवटी काय, तर बकरे की माँ कबतक दुआँ मागेगी! अखेर पोलिसांनी मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळत जेरबंद केलेच. बाकीचे आरोपीना देखील लवकरच पोलिसांनी जेरबंद करावे, असे परिसरात बोलले जात आहे, अखीर कानून के हात बहोत लबे होते है। हे सिध्द झाले.
(सविस्तर वाचा पुढील अंकात....)
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाटा येथे सप्टेबर २०२४ शेवटच्या आठवड्यामध्ये अल्पवयीन १६ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तीच्यावर ३-४ नराधमांनी केलेल...
-
अमळनेर: तालुक्यातील चौबारी येथील २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना १९ रोजी घडली आहे. याबाबत अधिक माह...
-
अमळनेर : तालुक्यातील बोहरा रस्त्यावर १६ रोजी महसूल पथकाने अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून मुद्देमालासह तहसील कार्य...
-
शिंदखेडा तालुक्यातील आरोपीला नाशिक येथून घेतले ताब्यात अमळनेर : सात महिन्यांपूर्वी निसर्डी येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला गर्भवती करण...
-
बातमी छापली नाही म्हणून पत्रकारांवर होणारे हल्ले ही नित्याचीच बाब झाली असून सांगली जिल्ह्यात महिनाभरात दोन पत्रकारांवर हल्ले झाले असून या घट...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
-
रस्ता मंजूर नाही;पाटी का लावली? ग्रामस्थांचा सवाल नंदूरबार प्रतिनिधी: सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत कालापाणी ते हेंगलापाणी ५ किलोमीट...
-
शिरपूर प्रतिनिधी:-शिरपूर येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री खंडेराव महाराजांचा यात्रौत्सव उद्या दि.१२ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. महाआरतीच...
-
गलंगी नाक्यावर वाहनांची तपासणी थाळनेर : सध्या देशासह राज्यात कोरोना संसर्गजन्य विषाणूने थैमान घातल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या द...
-
संपादकीय भारताच्या संविधानाने आम्हाला मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत. संविधान कायद्यापुढे समानता ही आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीस भारताच्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा