Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५

शेतकरी मित्र व भाजपचे महामंत्री बिंदू शेठ शर्मा यांचा सामाजिक कार्यावर प्रकाश टाकणारा अग्रलेख



शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश महामंत्री यांच्या प्रेरणादायी वाटचालीवर आज आपण थोडक्यात प्रकाश टाकणार आहोत शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठीभाजपाचे पद भूषवत आहेत ते फक्त पदाची शोभा वाढवत नाहीत तर आपल्या कार्यक्षमतेने लोकांच्या हृदयात त्यांनी जागा निर्माण केलेली आहे या कार्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला त्यांचा मोठा आधार वाटतो सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी बिंदू शेठ शर्मा
हे नवनवीन मार्गाचा अवलंब करतात घेतल्यानंतर शर्मा यांचे विधायक कार्य करीत आहेत शेतकरी बांधवांना यांच्या निकट सहवासाने अधिक बळकट झाले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी ते घेत असलेले प्रयत्न प्रत्येकासाठी वरदान ठरले आहेत कुठल्याही कार्यालयात त्यांचे नाव सांगतात लोकांचे प्रश्न मार्गी लागतात त्यांची प्रेरणा घेतात त्यांच्या कार्य कुशलतेचा आणि कर्तव्य लक्षतेचा हा प्रवास असाच अखंड चालू राहो हीच अपेक्षा याच प्रकारचे प्रेरणादायी जीवन शेतकरी बांधवांना सोबत त्याचं अतुट नाते संबंध निर्माण झाले आहे कोणत्या ही अडचण असेल तर आपोआपच त्याचं नाव निघते बँक कर्ज असो बँक कर्ज सेटलमेंट ओटीएस पंतप्रधान हवामान आधारित पीक विमा योजना एक रुपयांत ही योजना लोकप्रिय झाली महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांना पिकांना पाणी देण्यासाठी डीपी जळाली तर शेतकरी बांधवांना ट्रांसफार्मर मिळत नाही अशावेळी शेतकऱ्यांना मदतीला धावून येतात शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा एका दूरध्वनी वर्ण संपर्क केल्यानंतर तात्काळ त्यांना ट्रांसफार्मर उपलब्ध करून देतात रस्त्याची अडचण असेल रेशन कार्ड ची अडचण असेल खातेफोड अडचण असेल खते कीटकनाशके बियाणे नुकसान भरपाई अनुदान अवकाळी पावसामुळे नुकसान झाले पंचनामा करण्या पासून तर शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळे पर्यंत सतत कार्यरत रहातात पंतप्रधान सन्मान निधी पैसे मिळाले तर शेतकरी बांधवांना कर्ज असेल तर बँक वाले पैशांना होल्ड लावून देतात अशावेळी शेतकऱ्यांचे बंद केलेल्या अकाउंट चालू करून शेतकऱ्यांना पैसे मिळवून देतात तसेच लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा बहिणींच्या खात्यांना कर्ज असेल तर कर्ज खात्यात वरती वर्ग करून घेतात अशा प्रत्येक अडचणीवर शेतकरी भावांना लाडक्या बहिणींना जिथे जिथे अडचण येत असेल तिथे तिथे शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा अडचणीवर मार्ग काढत असतात मग ते कांद्याचा अनुदान असो विम्याचा विषय असो मका खरेदी असो कुठले अडचणीसाठी सतत शेतकऱ्यांच्या घराडया मध्ये राहणारा शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश महामंत्री बिंदूशेठ शर्मा सदैव तयार असतात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध