Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ जानेवारी, २०२५

साक्री पोलीसांची धडक कारवाई; एकूण ७७ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जयेश खलाणे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती



साक्री-साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स्पोनि,जयेश यखलाणे यांना गुप्तबातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली होती की, साक्री पोलीस स्टेशन हद्दीत म्हसदी गावात इसम नामे-जयेश गुंजाळ याचे घरासमोर एक तांबडया रंगाचे अशोक लेलैंड कंपनीचे वाहन क.G)-०५-BZ-१४८८ उभे असून त्यात काही तरी संशयीत माल भरलेला असावा तेथे ताबडतोब पोलीस पाठविल्यास तो मिळून
येईल अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सपोनि जयेश खलाणे यांनी साकी पो.स्टे.चे सपोनि. अनिल बागुल व स्टाफ अशांना योग्य त्या सूचना देऊन महसदी गावी जाऊन बातमीची खात्री करून छापा कारवाई करण्यास सांगितले वरून सपोनि अनिल बागुल व स्टाफ अशांनी म्हसदी गावी जाऊन बातमीचे ठिकाणी गेले असता सदर संशयीत इसम जयेश गुंजाळ यास पोलीसांची चाहुल लागताच ती तेथून पसार झाला आहे. संशयीत इसम जयेश गुंजाळ यांच्या घरा समोर उभे असलेल्या अशोक लेलैंड कंपनीचे वाहन क. GJ-०५-BZ-१४८८ वाहनात खालील
वर्षानाचा मुद्देमाल मिळुन आला तो ६७,२०,०००/- रु.किंची 
ALBLUE WHISKYDISTIL LEDBLENDED & BOOTTLED BY PIGGOT CHAPMAN & CO COLVALE INDUSTRIALE STATE BARDEZ,GOA PRODUCEO FINDIA Comi असेलेबल असलेली Mfg Dt. B. No-आणी विक्री किंमत नसलेली १८० ML व्हीस्कीचे एकुण ५०० खोके प्रत्येक खोक्यात प्लास्टीकच्या ४८ सिलबंद बाटल्या
प्रत्येकी किंमत २००/-रु.कि अंदाजे २०,००,०००/- रुपये किमतीचे आयशरकंपनीचे वाहन क.G)-०५- ३२-१४८८ असा नंबर असलेले
जुवा.कि.अ.असे एकूण एकूण ७७,२०,०००/-
वर नमुद वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल हा म्हसदी गावचे नवीन प्लॉट जवळील पाण्याची टाकी जवळ जयेश गुजांळ रा. म्हसदी याने मानवी जीवितास हानीकारक व विनाबेंच आणी मॅन्युफॅक्चर नंबर आणी विक्री किंमत नसलेली बनावट दारु विनापरवाना बेकायदेशिर विक्री करण्याच्या उद्देशाने त्याचे घरासमोर उभे केलेल्या परिस्थीतीत मिळून आला आहे म्हणुन जयेश गुंजाळ रा.म्हसदी ता.साकी जि.धुळे याचे विरुध्द पोहेकों शांतीलाल पाटील यांनी साक्री पोलीस स्टेशन येथे
तक्रार दिले वरून साक्री पोलीस स्टेशन दारूबंदी गुरनं. ०२/२०२५ भारतीय न्याय संहीता-२०२३ चे कलम १२३,१३६ सह माहाराष्ट्र दारूबंदी अधि. कलम ६५ (अ),६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री.श्रीकांत धिवरे धुळे,मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.किशोर काळे, धुळे, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री संजय बांबळे,मा.पोनि,श्रीराम पवार स्थागुशा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, सहायक पोलीस निरीक्षक
साक्री पोलीस स्टेशन
श्री.अनिल बागुल पीसई प्रसाद दिलीप रौंदळ, असई राजु जाधव,असई संजय दयाराम पाटील,पाहेको संजय गोकुळ शिरसाठ,
गोहेका संतोष प्रकाश हिर पाहेको अनिल संभाजी शिंदे, पोहेका उमेश चव्हाण, चापीना आनंद चव्हाण,पोकों तुषार रमेश जाधव,चापीकी
धंनजय चौधरी, पोकों योगेश जगताप अशांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोसई प्रसाद रौंदळ करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध