Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

पुणे व पिंपरी चिंचवड च्या वृत्तपत्र विक्रेता महासंघाच्या विश्वस्त पदी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल साक्री चे चेअरमन प्रशांत पाटील याची विश्वत म्हणून निवड.



महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुणे शहर व पिंपरी चिंचवड वृत्तपत्र विक्रेता महासंघ यांच्यावतीने सन 2024 ते 2019 या कालावधी करता निवडणूक प्रक्रिया पार पडली.या पंचवार्षिक निवडणुकीत आपल्या साक्री तालुक्याचा लोकप्रिय आशा शिक्षण संस्था असलेल्या प्रचिती इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन माननीय श्री प्रशांत भीमराव पाटील साहेब यांना पुणे व पिंपरी चिंचवड शहर वृत्तपत्र विक्रेता संघाच्या निवडणुकीत सन्मानीय अध्यक्ष व नूतन कार्यकारणीच्या वतीने निवडणूक सन 2024 ते 2029 या कालावधी करता पत्रकार विक्रेता संघाचे विश्वस्त म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आलीआहे त्याबद्दल साक्री तालुका पत्रकार संघाच्या वतीने सरांचे खूप खूप अभिनंदन तसेच मकर संक्रांतीच्या निमित्त सरांना साक्री तालुका वतीने खूप खूप अभिनंदन साहेब आपल्या प्रगतीची उंची अशीच दिवसेंदिवस वाढत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आपला हितचिंतक पत्रकार चंद्रशेखर अहिरराव.धाडणे.ता.साक्री जि.धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध