Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

पोशिंदाचे ऑरगॅनिक ऊस स्पेशल वापराल तर उसाला लय फुटवा म्हणजे लय ऊस...! लय ऊस म्हणजे लय वजन व उत्पन्न ...!



नेमकं असं असतं का शेतकरी मित्रानो जास्त फुटवा म्हणजे जास्त उत्पन्न ही समीकरणे आज कित्येक शेतकऱ्यांच्या डोक्यात असतात पण आपण कधी खोलात जाऊन विचार केला आहे का की नेमके एका बेटाला किती फुटवा असावा...!
आता हा फुटवा आपण कसा व किती असावा हे कश्या प्रकारे ठरवू शकतो त्याला कोणत्या प्रकारे आपण नियोजित ठेवू शकतो..!       
नेमकं सर्व शेतकऱ्यांना आता वाटत आहे की आपण एका बेटात इतकेच ऊस शिल्लक ठेवायचे 
आता ठरवलंय आपण असाच संख्यानियोजन करायचे पण ही सर्व शेतकरी गणित ठरवतो पण त्याच वेळी त्याला एका बेटात किती फुटवा असावा का असावा हेच समजत नाही आनि तिथेच उत्पादनात शेतकरी मागे पडतो आता आपण ठरवूयात एका बेटात उसाची संख्या नियंत्रित कशी करायची ते 
या साठी शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने आपण सरी किती फुटांची पाडत आहे या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात 
व एक रोप किंवा डोळा किती फुटांवर आपण लावत आहोत 
उदा-आपण जर सरी 3 फूट सोडत असू व एक रोप दोन फुटांवर लावत असू तर आपणाला एका बेटात सशक्त उसाची संख्या 6 लागेल तर ही संख्या नेमकी आली कशी हे आपण मनाने ठरवू शकत नाही मित्रानो 
त्या साठी आपण सोडत असलेली सरी व आपण दोन डोळा किंवा दोन रोपांतील अंतर यांचा गुणाकार करायचा जे उत्तर येईल तितक्या उसाची सशक्त संख्या एका बेटात असायला हवी 
उदा-जर आपण 5 फूट सरी व 1 फुटांवर रोप लावत असू तर 5 गुणिले 1 बरोबर 5 हे उत्तर येईल म्हणजे आपणाला एका बेटात 5 सशक्त ऊस ठेवावे लागतील पोशिंदाच्या ऑरगॅनिक खतांचा वापर वाढवा व आपली माती सुपीक करा 
पण हे सशक्त ऊस आपणाला मोठ्या भरणी नंतर हवे असतात पोशिंदा ऑरगॅनिकचे ऊस स्पेशल वापरा आणि आपल्या उत्पादनात वीस ते पंचवीस टक्यापर्यंत वाढ करा दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वापर वाढत असल्याने जमिनी नापीक होण्याच्या मार्गावर आहेत याला पर्याय म्हणून पोशिंदा ऑरगॅनिकचे प्रोम व कंपोस्ट फर्टीलायझर वापरा आणि आपल्या जमिनीची हानी होण्यापासून वाचवा
पण त्या आधी आपणाला ज्या ठिकाणी 5 ऊस हवे असतील तिथे कमीत कमी 7 ऊस जगवावे लागतील म्हणजे त्या मधील काही मशागत,कीड,इत्यादी कारणांमुळे 2 ऊस जरी मेले तरी आपणाला 5 हवे असणारे सशक्त ऊस मिळतील पोशिंदा ऑरगॅनिक चे मटरेल वापरून आपली ऊस शेती रोगमुक्त करण्याची संधी शेतकरी मित्रांनी सोडू नये व यापुढे सर्व शेतकऱ्यांनी पोशिंदा ऑरगॅनिकचे सर्व उत्पादन यांचा अनुभव घेऊन आपल्या शेतीत वापर वाढवावा व आपली जमीन नापीक होण्यापासून वाचवा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध