Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४
अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांच्या बूथ मेळाव्यास चांगला प्रतिसाद
अमळनेर : विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिरीष दादा चौधरी यांच्या शहर कार्यकर्ता मेळाव्यास हजारो कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी रवींद्र चौधरी यांनी आपले मत व्यक्त केले की चांगली बॅटिंग करण्यासाठी आपल्याला योगायोगाने बॅट हे चिन्ह मिळाले आहे. आपल्याला ही लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही शिरीष दादाच्या पाठीमागे उभी असून शिरीष दादाने अमळनेर साठी विकासच करण्याचे ध्येय ठरवले आहे. आमदारकीच्या काळात शिरीष चौधरी यांनी अमळनेर साठी अंबाऋषी टेकडी जवळचा रेल्वे ब्रिज, नगर परिषदेची भव्य अशी इमारत, भूतो ना भविष्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, अमळनेरचे जीवन संजीवनी समजले जाणारे कलाली डोह चे पुनर्जीवन करून अंमळनेरच्या नागरिकांचे जीवन सुजलाम सुफलाम करण्याचा मानस शिरीष चौधरी यांचा आहे.
गुलाबराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपल्याला सर्वांना शिरीष दादा चौधरी यांना आमदार म्हणून बघायचे आहे योगायोग बघा आपल्याला बॅट हे चिन्ह मिळाले आहे. त्याच बॅटने षटकार लावून विरोधकांना घरी पाठवू. माझ्या तालुक्यातील मंत्राला प्रचारासाठी एका खेड्यातून नवे नवे प्रत्येक खेळातून हाकलून लावण्याचे सत्र सध्या सुरू आहे. विकासाच्या नावाचे भुलथापा मारणाऱ्यांना जनता हाकलून लावते याची प्रचिती तुम्हाला आलेच असेल. अमळनेर नगरपरिषदेची ९०० रुपये असलेले पाणीपट्टी १८०० रुपये केली अमळनेरच्या नागरिकांना हे सांगण्याची गरज नाही. ते तुम्हाला तुमची योग्य जागा नक्कीच दाखवतील. यावेळी शहरातील अर्बन बँक चेअरमन मोहन सातपुते, महाजन समाज अध्यक्ष मनोहर महाजन , मुस्लिम समाज अध्यक्ष हाजी साहेब, माजी नगरसेवक सलिम टोपी, दादा पवार, श्रीराम चौधरी, सुरेश चौधरी, चंद्रकांत साळी, बबली पाठक, गुलाब पाटील,गोरख तात्या, नाना धनगर, रमेश देव, चंद्रकांत कंखरे, आरिफ भाया, गुलाम नबी, फिरोज पठाण, नविद शेख, पांडुरंग महाजन, भाऊसाहेब महाजन, धनु महाजन, पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशिव, दिपक चौघुले, अबु महाजन, गणेश महाजन, भरत पवार, किरण बागुल, ॲड सुरेश सोनवणे, कैलास पाटील, कैलास भील, नरेश कांबळे, महेश जाधव, अमोल भावसार, राम लखन, जयंत पाटील, अवि जाधव, प्रविण सातपुते, शुभम यादव, पराग चौधरी, मनोज शिंगाने, पंकज भोई, किशोर पाटील, संतोष पाटील, बिंदू सोनवणे, सुनिल भामरे, सुनिल भोई, विजय भोई व शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री ऐन विधानसभा निवडणूकीत तोंडावर साक्रीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विधासभा निवडणूकीत उमदेवारी देतांना निष्ठावंताना डावलून आय...
-
अमळनेर प्रतिनिधी : भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुचाकीला मागाहून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ३० रोजी सकाळी ८ वाजेच्या सु...
-
अमळनेर प्रतिनिधी :- कट मारल्याच्या वादातून एकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना ३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास जळोद अमळगाव शिवारात घडली.विका...
-
साक्री तालुक्याचा काटवाण भागातील म्हसदी परिसरात सामाजिक कार्यातून उल्लेखनीय कामगिरी करणारे काळगाव गावचे भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ते उत्कृष्...
-
साक्री तालुक्यात् शेणपूर फाट्याजवळ चारचाकी वाहून व मोटरसायकल मध्ये अपघात होवून मोटार सायकल चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे,श्...
-
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील मुंडी मांडळ जि. प.गटात जनतेच्या मतदानरुपी प्रेमाची परतफेड मंत्री अनिल पाटील यांनी विकास कामांच्या रूपान...
-
साक्री प्रतिनिधी- पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे हे पिंपळनेर पोलीस ठाण्यात हजर असतांना त्यांना गुप्त बातमीदारा मा...
-
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना घेऊन विकासाचा अनुशेष भरण्याचे आश्वासन अमळनेर : विधानसभा मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील ४२ गावांक...
-
भूम, शिवसेना-महायुतीच्या वतीने दि २९ रोजी उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांनी २४३ भूम-परंडा-वाशी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल...
-
अमळनेर प्रतिनिधी : गेल्या पाच वर्षात पातोंडा दहिवद जिल्हा परिषदेच्या गटात शाश्वत असा विकास मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केल्याने या गटात ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा