Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४
खरा भूमिपुत्र कोण...?
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव स्वीकारावा लागला परंतु परत एकदा पराभव स्वीकारून पुन्हा अमळनेर तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी खंबीर उभे राहिले. आणि अनिल दादा लोकांच्या सुख दुःखात सहभागी च होत राहिले व सलग २ टर्म पराभव झालेला असून सुद्धा कार्यकर्त्यांची फळी एकदम मजबूत सांभाळून ठेवली. आणि त्याचाच परिणाम म्हणजे 2019 ला जनतेने त्यांना निवडून दिले जो पराभूत झाल्यावर सुद्धा अमळनेर तालुक्यातच राहतो, जनतेची सेवा करतो, कार्यकर्त्यांना बळ देतो तोच खरा भूमिपुत्र...! 2019 ला निवडून आल्यावर अनिल दादा मूळे तालुक्यात विकासाची गंगा वाहू लागली. 2014 ते 2019 तालुक्यातील शांतता भंग झाली होती, विद्यार्थी व युवक चुकीचा मार्गाला लावले गेले, समाज समाजात जातीचे विष पेरून गावां गावात, मतदारसंघात भांडण लावायचे काम केले गेले,,, अनिल दादा नि निवडून आल्यावर तालुक्यात परत एकदा शांतात प्रस्थापित करून मतदारसंघातील गुंडगिरी अनिल दादांनी संपवली, आलेली व दादा नि विधार्थी व युवकांसाठी अनेक अशी चांगली कामे केली.गाव गावात करोडो रुपयाची विकास कामे केली, जो आपल्या मतदारसंघाच्या विकासाशी कटिबद्ध आहे,, तोच खरा भूमिपुत्र,,, जो तालुक्यातील सर्व जाती पातीतील जनतेला एक सामान ठेवतो,, जाती पातीच राजकारण करत नाही,, तोच खरा भूमिपुत्र, जो युवकांना चुकीच्या मार्गाला न लावता करियर निर्मितीसाठी प्रोत्साहित करतो तोच खरा भूमिपुत्र.
श्रीनाथ रवींद्र पाटील
सनि गायकवाड
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
-
डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास अनेक स्थानिक प्रश्न लागणार मार्गी:- मगन भाऊसाहेब, अमळनेर:- मागील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे निम-कळमसरे परि...
-
अमळनेर : समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने पारोळ्याच्या एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अमळनेर पारोळा रस्त्यावर जिनिंग जवळ ९ रो...
-
अमळनेर- विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील सुमारे 42 गावात भरगच्च विकास कामांमुळे मंत्री अनिल पाटील यांनाच साथ मिळणार असा दावा ...
-
घरमालक कुटुंबाच्या चारही जणाविरुद्ध गुन्हा दाखल अमळनेर : घर खाली करण्यावरून वाद होऊन घरमालकाच्या कुटुंबाने भाडेकरूंच्या कुटुंबाल...
-
अमळनेर : तालुक्यातील चोपडाई कोंढावळ येथील एसएसटी पथकाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कार मधून सुमारे ४५ हजाराचा गुटखा आणि तंबाखू जप्त...
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
पारोळा येथील सभेत डॉ. शिंदे यांना विजयी करण्याचे केले आवाहन, अमळनेर:- काल ११ रोजी पारोळा येथे महाविकास आघाडीच्या सतीश पाटील व डॉ. अनिल शिंदे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा