Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
उत्तर महाराष्ट्र दौरा मनविसे नवनियुक्त पदाधिकारी सोहळा उत्तर महाराष्ट्रातील मनविसे नवनियुक्ती पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील राजकीय वाटचालीस मनसे शुभेच्छा
उत्तर महाराष्ट्र दौरा मनविसे नवनियुक्त पदाधिकारी सोहळा उत्तर महाराष्ट्रातील मनविसे नवनियुक्ती पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील राजकीय वाटचालीस मनसे शुभेच्छा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने मनसे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या दौरा असून धुळे जळगाव नंदुरबार तिघेही जिल्ह्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे धुळे नंदुरबार जळगाव या तिघी जिल्ह्याचे पदविस्तार करण्यात आले तसेच आगामी विधानसभा निवडणुक संदर्भात देखील मनसे नेते अमित साहेब ठाकरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सोनू राजपूत यांनी कसून मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी शिरपूर टोल प्लाजा इथून तर उत्सव हॉटेलपर्यंत बाईक रॅली व गाड्यांच्या ताफा देखील खूप मोठ्या संख्येने होत होता याच ताफ्यांना बघून काही नागरिकांनी आश्चर्य वाटू लागले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते देखील मोठमोठ्या नेत्यांसारखा तापा असू शकतो भविष्यात देखील मनसे पक्षाला खूप मोठा फायदा होऊ शकतो असे लोकांचे चर्चा सुरू होते असे एकूण सर्व पदाधिकाऱ्यांना खूप मोठा दिलासा झाला यावेळी या पदासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नवनियुक्त पदाधिकारी नेमणूक करून निष्ठावंत महाराष्ट्र सैनिकांसह नव्या चेहऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत काम करण्याची व विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची संधी दिली.
"विविध क्षेत्रातील तरुणांनो-तरुणींनो,राज्यात,जिल्ह्यात-शहरांत काही नवं घडवण्याची जिद्द असेल तर राजकारणात या...
सन्मा.राजसाहेब ठाकरे व मा. श्री.अमितसाहेब संधी द्यायला तयार आहे. मनसे जळगाव जिल्हाध्यक्ष ऍड.जमील भाई देशपांडे यांनी भाषणातून तरुणांना आव्हान केले.
या कार्यक्रमाला मनविसे सरचिटणीस तथा उत्तर प्रभारी श्री.संदीप पाचंगे साहेब, मनसे जळगाव जिल्हाध्यक्ष ऍड.जमील भाई देशपांडे,मनसे जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा भाऊ रोटे,धुळे माजी शहराध्यक्ष डॉ मनीष जॉखेटे जिल्हाध्यक्ष ऍड.दुष्यंतराजे देशमुख,मनसे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राकेश भाऊ चौधरी,मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर भाऊ सामुद्रे,मनसे जळगाव महानगर अध्यक्ष किरण तळेले व विनोद शिंदे,मनसे धुळे महानगर अध्यक्ष संजय सोनवणे,मनसे धुळे जिल्हा संघटक धिरज देसले,मनविसे प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड.प्रसाद भाऊ देशमुख,मनविसे जळगाव जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, मनविसे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, मनसे शिंदखेडा तालुका अध्यक्ष बबन पाटील, मनविसे धुळे जिल्हाध्यक्ष हर्षल परदेशी,मनविसे धुळे जिल्हा संघटक गौरव गिते,मनविसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष योगेश सोनार वरील सर्व मान्यवर व त्याच बरोबर मोठ्या संख्येने धुळे,जळगाव,नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
शिरपूर येथील कार्यक्रमाचे नियोजन,कार्यक्रम छान पद्धतीने केल्याबद्दल धुळे(शिरपूर)मनसे तालुकाध्यक्ष पुनमचंद मोरे मनविसे जिल्हाध्यक्ष सोनू राजपूत,शिरपूर मनविसे मनसे उपाध्यक्ष राहुल शिराळे शहराध्यक्ष पंकज मराठे,मनसे तालुका सचिव राकेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य विकी मोरे, तालुका उपाध्यक्ष अमोल गुजर, तालुका सहसचिव सुनील जाधव, तालुका उपाध्यक्ष विलास परदेशी, तालुका, उपाध्यक्ष देवासी सोनार, जिल्हा संघटक छोटू राजपूत, किरण माळी, तालुका उपाध्यक्ष योगेश पाकडे, शहर सचिव मनोज चव्हाण, चेतन राजपूत, तालुका उपाध्यक्ष रमेश अहिरे, मयूर कोळी राकेश तिरमले, विकी पाटील, पवन माळी, व मनसे शिरपूर सर्व टीमचे शिरपूर तालुकाध्यक्ष पूनमचंद मोरे तसेच मनविसे धुळे जिल्हा अध्यक्ष सोनू राजपूत यांनी मानले विशेष अभिनंदन,आभार..
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
तरूण गर्जना रिपोट :_ २९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हवामान विभाग...
-
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कावठे (साक्री) येथील तीन शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम...
-
जानेवारीत १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघाल्याने प्रक्रिया चुकली अमळनेर प्रतिनिधी : जानेवारी महिन्यात १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघालेले होते ...
-
जळगाव जिल्हा भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी,कृष...
-
पोशिंदा ऑरगॅनिक पुणे ही कंपनी आपल्याला दर्जेदार ऑरगॅनिक खते उपलब्ध करून देते तेही अगदी योग्य दरात शेतकरी हित जोपसणारी कंपनी म्हणून पोशिंदा ...
-
तरूण गर्जना रिपोट अमळनेर : शहरातील गांधलीपुरा भागात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना घडली होती. दोन्ही गटा...
-
चोपडा प्रतिनिधी : सज्जनांचे रक्षण करण्याऐवजी चोरांना चोरी करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांचा सरदार बनलेल्या पीएसआय प्रल्हाद पिरोजी मांटे याच्य...
-
सोनगीर ते दोंडाईचा व दोंडाईचा ते चिमठाणे रस्ता वाहतुक 16 एप्रिलपासून पुढील आदेश होईपर्यंत राहणार बंदधुळे प्रतिनिधी :- दिनांक 17 एप्रिल, 2025 धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सोनगीर दोंडाईचा टाकरखेडा रस्ता प्ररामा - 1 (भाग किमी 18/880 त...
-
पिंपळनेर येथील शिव मल्ल हनुमान मंदिरात साला बादा प्रमाणे शिवमल्ल हनुमान मंदिर पिंपळनेर ग्रामस्थ यांनी या वर्षी ही मोठ्या उत्सहात मल्ल हनुमा...
-
बातमी छापली नाही म्हणून पत्रकारांवर होणारे हल्ले ही नित्याचीच बाब झाली असून सांगली जिल्ह्यात महिनाभरात दोन पत्रकारांवर हल्ले झाले असून या घट...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा