Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४

यंदा रब्बी कांद्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रासायनिक खतात काला या ऑरगॅनिक खताचा वापर करावा. रब्बी कांद्याची साईज कलर वजन व साठवून क्षमतेत वाढ होण्यास मदत होते.



भारतीय शेतीतील रासायनिक खताला सक्षमपणे पर्याय म्हणून जिवाणूचा खूप मोठा वाटा आहे त्यातच पी.एम.बायोटेक चे बॅक्टेरिया हे खूप प्रभावशाली आहेत त्याकरिता राज्यातील सर्वच शेतकऱ्यांनी या वर्षी रब्बी कांद्यात जिवाणूचा व जैविक खताचा वापर वाढविणे आवश्यक आहे व पीएम बायोटेक ही कंपनी अग्रस्थानी आहे तर पिकात
कपाशी,मिरची,भात,केळी,सोयाबीन,मका,कांदा आणि सर्वच पिके,फळबागा,आंबा, डाळिंब,द्राक्ष,शेवगा ऊस इ. साठी काला चे अप्रतिम असे रिझल्ट्स मिळालेले आहेत
सर्व पिकांसाठी वाढीच्या सर्व महत्वपूर्ण टप्प्यांवर (मुळापासून फळापर्यंत) सर्व माती प्रकारांमध्ये महाराष्ट्रातील सर्वच विभागात अगदी पुणे,अहिल्यादेवीनगर,छत्रपती संभाजीनगर,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,बीड, मराठवाडा,विदर्भ,कोकण,धुळे,नंदुरबार खान्देश सह नाशिक,नारायणगाव,संगमनेर इ.ठिकाणी काला खताचे उत्कृष्ट असे रिझल्ट मिळालेले आहेत.
गुणवत्तापूर्ण उत्पादन सातत्यपूर्ण सेवा आणि वाजवी दरामध्ये उपलब्ध असल्यामुळे अगदी कमी काळामध्ये शेतकर्यांमध्ये लोकप्रिय झालेला ब्रँड आहे काला हे खत रासायनिक खतांना तोड तसेच सक्षम पर्याय म्हणून पुढे येत आहे काला
काही निवडक शेतकऱयांच्या प्रतिक्रिया प्रातिनिधिक स्वरूपात आपल्यासमोर विडिओ च्या माध्यमातून मांडत आहोत
एकदा नक्की वापरून पहा आपल्या शेतीसाठी काला रिझल्ट पाहून कायमस्वरूपी वापराल असा ठाम विश्वास आम्हाला आहे.
काला मातीचा रखवाला शेतकऱयांच्या सच्चा साथी शेती तुमची ! साथ आमची !!
सर्व पिकांसाठी उपयुक्त काला रासायनिक खतांच्या तुलनेत स्वस्त आणि रिझल्ट मस्त कालाचा वादा खर्च कमी उत्पन्न ज्यादा !!!
म्हणून सर्व शेतकरी बांधवांना आवाहन नक्की वापरा पी.एम. बायोटेकचे ओरिजिनल काला हे ऑरगॅनिक खत वापरा ज्यामुळे आपल्या पिकाचे आरोग्य उत्तम राहते व जमिनीचा पोत ही टिकून राहते.
तरुण गर्जना न्यूज चैनल धुळे जिल्हा प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव मो. 9834568855.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध