Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

आपल्या मातीची उत्पादन क्षमता वाढण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी पी.एम.बायोटेक चे ऑरगॅनिक खते व औषधे वापरावीत



आधी पाहुयात आपण आज पिकास काय देत अहोत.......
1. 10.26.26 - NPK
2. DAP - NP
3. 12 :32:16  - NPK
4. 0: 52: 34    - PK
5. युरिया           - N

 याचा अर्थ आपण पिकाला फक्त 3 मुख्य अन्न द्रव्यच देत अहोत. 
मात्र पिकाला एकूण 16 अन्न घटक लागतात हे सर्व घटक  पी एम बायोटेकच्या काला या खतमध्ये एकाच वेळी पिकाला  उपलब्ध होतात.

1. हवेतून 3 मिळतात - C.H.O
2. मुख्य अन्न घटक 3 - N.P.K
3. दुय्यम अन्न घटक 3 - Ca. Mg. S.
4. सुक्ष्म अन्न घटक 7 -  fe. Zn. B. Cl. Cu. Mo. Mn
 सध्या आपल्या देशात शेतीचे उत्पन्न कमी होण्याचे मुख्य कारण.पिकाला आवश्यक घटक न देणे व रासायनिक खतांचा अति वापर तसेच जैविक खतांचा वापर टाळाने त्यामुळे जमीन बंजर होऊन अपेक्षित उत्पन्न येत नाही भविष्यात जर का आपल्याला आरोग्यदायी जीवन जगायचे असेल तर त्याकरता आपण आजपासूनच ऑरगॅनिक शेतीला प्राधान्य दिले पाहिजे .

*मातीच्या सुपिकतेसाठी आवश्यक घटक*

1.जिवाणू खते 
2. गांडूळ
3. अन्न घटक 16
4. पाणी
5. हवा
6. सेंद्रिय कर्ब (ह्यूमस)
7. जमिनीचा सामू( Ph)
8.C:N ratio
9.EC लेवल 
10.CEC लेवल 

परंतू आज आपण मातीत काय देत अहोत ? फक्त 3 मुख्य अन्न घटक.ते पण रासायनिक खतांच्या माध्यमातून.याचा दुषपरिणाम म्हणजे जमिनीतिल जीवाणु ,गांडूळ संपले.जीवाणु संपल्यामुळे जमिनित हवा जात नाही,पाणी मूरत नाही,त्यामुळे जमिनीतिल सेंद्रिय कर्ब कमी झाला.याचा परिणाम मातीची सुपिकता कमी झाली व उत्पन्न घटले. त्याकरिता आपल्याला यापुढे पी.एम.बायोटेक ची सर्व ऑरगॅनिक खतांचा वापर आपल्या शेतामध्ये वाढ व्हायला पाहिजे 
जर मातीची सुपिकता व उत्पन्न वाढवायचे असेल तरपी एम बायोटेकची सर्व,सेंद्रिय खते व औषधे वापरावे लागतील.सेंद्रिय खते व औषधे,हि मनुष्य,पीक किंवा मातीला हानिकारक नाहीत.
या मध्ये असणारे सर्व जैविक घटक आहेत जे तुमची जमीन /माती सुपीक करण्याला मदत करतील व तुमचे पीक जोमाने वाढेल.व तुमचे आरोग्यही चांगले राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध