Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ११ मार्च, २०२४

शेणपूर येथे आज शिवसेना शिंदे गट यांचे वतीने फलक अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले



आज मौजे शेणपूर येथे साक्री तालुक्याच्या विद्यमान लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सौ मंजुळा तुळशीराम गावित यांच्या हस्ते शिवसेना (शिंदे गट) या पक्षाचे नवीन फलक अनावरण करण्यात आले यावेळी आमदार सौ.मंजुळा गावित यांचे पती तुळशीराम गावित यांच्या शुभहस्ते फलक अनावरांना चे उद्घाटन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अधिपत्याखाली व महाराष्ट्र राज्याचे युवा सेना प्रमुख तसेच ठाण्याचे खा.डॉ.श्रीकांत शिंदे,राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब युवा सेना महाराष्ट्र राज्याचे सचिव माननीय अविष्कारजी भुसे,शिवसेना उत्तर महाराष्ट्राचे सचिव व संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी,नंदुरबार लोकसभा निरीक्षक राजेश पाटील या सर्वांच्या कृपाशीर्वादाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले तसेच यावेळी साक्री पंचायत समिती सदस्य श्री पंकज भामरे,मलांजन लोकनियुक्त सरपंच परीक्षेत सोनवणे शिवसेना धुळे जिल्हाप्रमुख तुळशीरामजी गावित शिवसेना उप जिल्हाप्रमुख सुमित नागरे आमदार मंजुळा गावित यांचे खंदे समर्थक श्री.ज्ञानेश्वर एखंडे,युवा सेना जिल्हा उपप्रमुख श्री.सागर गावित साक्री तालुका प्रमुख पंकज दादा मराठे,विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री.संभाजी अहिरराव भाडण्याचे लोकनियुक्त सरपंच श्री.अजय सोनवणे,म्हसदी पंचायत समिती सदस्य माऊली युवासेना प्रमुख श्री.मंगलदास सूर्यवंशी,दहिवेल चे लोकनियुक्त सरपंच श्री.अमोल दादा सोनवणे, शिवभक्त राहुल भोसले शिवसेना गट विभाग प्रमुख श्री राजशेखर अहिरराव,शेणपूर शाखा प्रमुख चि.पुष्कर काळे,उपशाखा प्रमुख चि.वेदांत काकुस्ते,शाखा सचिव चि.रोशन काकुस्ते.तसेच शेंनपूर गावचे सरपंच प्रतिनिधी नंदकुमार काकुस्ते.श्री.आकाश काकुस्ते,पृथ्वीराज काकुस्ते, योगेश काळे,विजय काकुस्ते प्रशांत काकुस्ते योगेश पगारे साहेबराव काकुस्ते हेमराज काळे गणेश काकुस्ते सनी पगारे पंडितराव काळे भालचंद्र पगारे प्रवीण काकुस्ते चंद्रशेखर अहिरराव राहुल काकुस्ते गौरव काकुस्ते राहुल पगारे मनोज घुगे तुषार काकुस्ते सह आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषाने फलक अनावरणाचा कार्यक्रम पार पडला.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध