Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ११ मार्च, २०२४



धुळे - श्री सतिश जी फुलपगारेभोई, जिल्हा प्रतिनिधी :- भोई समाज सेनेची दुसरी महत्वपूर्ण बैठक दि.१० मार्च २०२४ रोजी नकाणे धुळे येथील पदाधिकारी श्री ज्ञानेश्वर भाऊ जाधव यांचे निवासस्थानी संपन्न झाली, त्यात विविध सामाजिक विषयांंवर व भविष्यातील सामाजिक '''वधू वर परिचय मेळावा व योग्य वधूवर जोडपी मिळाल्यास सामुदायिक विवाह सोहळा '''कार्यक्रम घेण्यासाठी विचारविनिमय करण्यात आला, त्यासाठी उपस्थित सर्व भोई समाज सेनेचे पदाधिकारी-- व "वधू वर परिचय अभियान अधिकारी-" रोहित शिंगाणे, ज्ञानेश्वर जाधव, सतिश जी. फुलपगारेभोई  यांचे सोबत , भिलेश खेडकर, राजेंद्र फुलपगारे ,मनोहर फुलपगारे, विरेंद्र फुलपगारे,  कैलास फुलपगारे, मच्छिंद्र फुलपगारे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध