Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

शिरपूर शहर पो.स्टे.चे डी.बी. पथकाची कामगिरी ११ वर्षापासुन खुनाचे गुन्ह्यातील फरार आरोपीतास शिताफीने केले जेरबंद...



शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर शहर पोलीस स्टेशन भाग 5 गुरन 175/2013 भा.द.वी कलम 302,323 मधील खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील 11 वर्षा पासून फरार असलेला आरोपी नामे तुकाराम उर्फ नाना नारसिंग भिल रा.वरझडी हल्ली रा, जातोडा ता.शिरपूर जि.धुळे यास आज जातोडा रस्त्यावर शिताफीने पकडण्यात यश आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध