Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

कर्तव्यदक्ष मा.संदिप पी.मुरकुटे साहेब यांची साक्री पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदी यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन



साकी पोलीस स्टेशन अंतर्गत नवनिर्वाचित कर्तव्यदक्ष मा.संदिप पी. मुरकुटे साहेब यांची साक्री पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदी यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करताना हेस वेल्फेअर फाउंडेशन चे धुळे जिल्हा अध्यक्ष, (पत्रकार) श्री प्रविण दादा बोरसे, भैय्या साहेब पारधे, निलेश भाऊ तोरवणे (पत्रकार ) सुरेष महीरे (उपाध्यक्ष) व आमचे आदरनीय मार्गदर्शक काका श्री प्रविण तोरवणे उपस्थित राहुन सत्कार करताना हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन करताना उपस्थित होते .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध