Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

धक्कादायक !! शिक्षक आणि शिक्षकेचे जुळले प्रेम, संयम सुटला आणि दोघे दुसऱ्याच्या रूममध्ये नको ते करताना....!



तरुण गर्जना वृत्तपत्र :- एक आदर्श शिक्षकच प्रतिभावंत विद्यार्थी घडवतात तसेच तेच विद्यार्थी हे पुढे जाऊन देशाचं भविष्य घडवतात म्हणुन शिक्षकी व्यवसायाला नेहमीच पवित्र समजले जाते परंतु जे शिक्षक अथवा शिक्षिका विद्यार्थी घडवतात त्याचं जर अनैतिक गोष्टी करत असतील तर त्यांचे विद्यार्थी अश्या शिक्षकांपासून काय आदर्श घेतील अश्याच एका शिक्षक व शिककेच्या अनैतिक संबंधांचा उलगडा लवकरचं तरुण गर्जना करणार असून लवकरचं एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षक व शिक्षकेच्या कर्मकांडाचे दर्शन आपल्याला तरुण गर्जना वृत्त पत्राच्या माध्यमातून होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध