Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ डिसेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुका ठरतोय गांजा शेतीचे केंद्रबिंदू शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिळतोय गांजा युक्त आमली पदार्थ
शिरपूर तालुका ठरतोय गांजा शेतीचे केंद्रबिंदू शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिळतोय गांजा युक्त आमली पदार्थ
शिरपूर शहरात गांजा विक्री उद्देशाने आलेला आरोपी मुद्देमालासह रंगेहात अटक करण्यात शहर पोलिसांच्या शोध पथकाला यश आले आहे. मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे कारवाई करण्यात आली.
शिरपूर शहर पो.स्टे.चे पोनि आगरकर यांना दि.०३/१२/२०२३ रोजी २१.४५ वाजेचे सुमारास गुप्त यानमांदाग मार्फत बातमी मिळाली की, शिरपूर जि. धुळे शहरातील खंडेराव महाराज मंदिरा मार्ग नाना नानी पार्कजवळ रात्री १०.४५ वाजेचे सुमारास एक इसम त्याने अंगात आकाशी रंगाचे फून बाहीचा टी शर्ट व काळ्या रंगाची नाईट पॅन्ट घातलेला त्याची दाढी वाढलेली त्याचेजवळ राखाडी रंगाची बंगमध्ये गांजा माल घेवून तो येणार असल्याबाबत बातमी मिळाली होती.
पोनि आगरकर यांनी बातमीप्रमाणे छापा कारवाई करणेकामी तहसिल कार्यालयीन शिरपुर येथील राजपत्रित अधिकारी तसेच दोन सरकारी पंच, वजनकाटा धारक, फोटो ग्राफर अशांना बोलावुन त्यांचेसह शिरपुर शहर पो.स्टे.चे पोलीस अधिकारी व शोध पथकाचे अंमलदारांसह शिरपूर जि.धुळे शहरातील खंडेराव महाराज मंदिरा मागे नाना नानी पार्कजवळ जावून सापळा लावला असता बातमी मधील नमूद वर्णनाचे कपडे घानलेला एक इसम खंडेराव महाराज मंदिराकडून रस्त्याने पायी येतांना दिसल्याने त्याचा संशय आल्याने त्याचेवर रात्री ११.४५ छापा टाकून त्यास ताब्यात घेवुन त्याचे जवळ असलेल्या बंगेची तपासणी केली असता त्याचे वंगेमध्ये एकूण ३५.१५०/- रूपये किंमतीचा मानवी मेंदूवर परिणाम करणारा आंबट उग्र वासाचा ओला बिया, पाला व काड्या मिश्रीन गांजा नावाचा अंमली पदार्थ तसेच १०,०००/- रूपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल व २००/- रूपये किंमतीची बंग असा एकुण ४५.३५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं जप्त केला असुन त्याबाबत पोहेका/ललीत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नामे फैजानअली आबीद अली वय २७ रा. आझादनगर, इंदार राज्य मध्य प्रदेश याचेविरूध्द शिरपूर शहर पो.स्टे.ला गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम २० (ii), (ब) व २२ (व) प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्यात त्यास अटक करून उल्लेखनीय कार्मागरी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक आगरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोर्शन/संदिप मुरकुटे करीत आहेत.
[
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशार काळे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे, संदिप मुरकुटे, संदिप दरवडे तसेच डो. बी. पथकाचे पाहकां/ललित पाटील. पांना/रविंद्र आखडमल, पोकां/गोविंद कोळी, विनोद आखडमल, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, भटू साळुंके, र्साचन याघ, मनोज दाभाडे, मनोज महाजन, दिपक खैरनार व चापांकों/ विजय पाटील तसेच होमगार्ड मिथुन पवार व शरद पारधी अशांनी मिळून केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
पारोळा येथील सभेत डॉ. शिंदे यांना विजयी करण्याचे केले आवाहन, अमळनेर:- काल ११ रोजी पारोळा येथे महाविकास आघाडीच्या सतीश पाटील व डॉ. अनिल शिंदे...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचा शहरी भागात प्रचार दौरा सुरू असून त्यांना प्रचारा दरम्यान भरघोस प्रतिसाद मिळत आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा