Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार काला हे ऑरगॅनिक खत आपल्या कांद्याला एकदा वापरा आणि अनुभव घ्या



१) क्वालिटी प्रॉडक्ट कांदा व सर्व भाजीपाला फळबाग पिकांसाठी बेसळ डोस मध्ये वापरा काला हे पिवर ऑरगॅनिक कार्बन असलेले हे जैविक घटकांपासून तयार केलेले जैविक स्वरुपातील अप्रतिम असे उत्पादन आहे.
२)मायकोराईझा बुरशीच्या उपलब्धतेमुळे जमिन सुनिक,भुसभुषीत होऊन पाणी साठवण्याची व निचरा होण्याची क्षमता वाढते.जमिनीमध्ये हवा मोकळी खेळण्यास मदत होते.फ्युज्यारियम मरला आळा घालण्यास मदत करते .
३)मुख्य मुळयांची ( सोटमुळ ) व पांढऱ्या मुळ्यांची वाढ उत्तम प्रकारे झाल्यामुळे जमिनीतील आवश्यक अन्न घटक सहजतेणे उचलून पानांपर्यंत पोहचवले जातात.
४)एस्कॉर्बिक अॅसिड,इंडोल ॲसिटीक अॅसिड व सायटोकायनिन च्या उपलब्धतेमुळे पानांचे व झाडांचे आयुर्मान वाढते.फुल व फळ धारणा योग्य वेळेत होते . प्रकाश संश्लेषणाची क्रिया गतीशिल होऊन झाडांची वाढ जोमाने होते.
5)कार्बन,हायड्रोजन,ऑक्सीजन, नायट्रोजन,व सल्फर हे सर्व घटक बिना अडथळ्याने उपलब्ध झाल्यामुळे प्रोटिन्सची (प्रथीने)निष्क्रीयता लांबते
६) एन्झाइन्सच्या उपलब्धतेमुळे पानांमधील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण स्थिर राहून झाड्यांच्या शारीरिक घडामोडींना चालना मिळते .
७)जमिनीमध्ये आवश्यक अन्न घटकांचे क्षारामध्ये रूपांतर (अॅन्टागोनिझम) होण्याच्या क्रियेला सक्रिय विरोधामुळे पोटॅश,मॅग्नेशियम व इतर आवश्यक घटकांचा -हास होण्यापासून बचाव करते .
८)पानांवर पातळ रक्षा कवचाचे आवरण तयार झाल्यामुळे बुरशीजन्य व रसशोषक किडींपासून बचाव करण्याची प्रतिकार शक्ती वाढते . पानांमधील पाण्याचे बाष्पीभवन थांबवून झाडाचे तापमान संतुलीत राखण्यास मदत होते .
९)एल.प्रोलाईन,हायड्रोलाईन या हारमोन्सच्या जास्त उत्पत्तीमुळे झाडांची साल ठणक व मजबुत झाल्यामुळे खवल्या किड व रसशोषक किडींपासून संरक्षण होते.
१०)फळ धारणेच्यावेळी तापमानाचे असंतुलन ( उर्जेची कमतरता ) झाल्यास झाड सुप्तावस्थे मध्ये जातो व फळांची परिपक्वता लांबते.तापमानाचे संतुलन झाल्यामुळे फळ योग्य वेळेत परिपक्व होते .
११)एल - मिथीओलाईन व अमिनो अॅसिडच्या उपलब्धतेमुळे इथिलीन हारमोन्स प्राप्त होते व अॅब्जेसीक अॅसिडची उत्पत्ती थांबते त्यामुळे फुलगळ व फळगळ थांबण्यास मदत करते .
१२)पानांमध्ये नत्राचे प्रमाण ५५ % पेक्षा जास्त व कार्बनचे प्रमाण १८ % पेक्षा जास्त उपलब्ध झाल्यामुळे झाडांची वाढ जोमाने होऊन फुलगळ व फळ थांबण्यास मदत होते .C & N Ratio स्थिर होतो
१३) झाडांचा सर्वांगीण विकास व रोग प्रतिकारक शक्ती वाढल्याने उत्पादनात भरघोस वाढ होते व आपल्या कांद्याची साईज वजन आणि कलर यात देखील आपल्याला अमुलाग्र असे बदल दिसून येतात.

तरुण गर्जना न्युज चैनल सह चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध