Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ५ डिसेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
अवैद्य व्यवसायांचा कर्दनकाळ ठरतोय शिरपूर पोलीस ; एका मागून एक मोठमोठ्या धडक कारवाई सुरू...
अवैद्य व्यवसायांचा कर्दनकाळ ठरतोय शिरपूर पोलीस ; एका मागून एक मोठमोठ्या धडक कारवाई सुरू...
शिरपूर प्रतिनिधी - सध्या शिरपूर शहर पोलीस हे अवैद्य व्यवसाय करणाऱ्यांसाठी एक कर्दनकाळ ठरत आहेत. गांजा व्यापारी त्यानंतर अवैध दारू साठा अशा एका मागून एक अशा मोठमोठ्या कारवाया करत अवैध्यवसायकांना सक्त ताकीद आपल्या कारवाईतून दिल्याचे दिसून येते.
पोलीस स्टेशनला मिळालेल्या गोपणीय बातमीच्या आधारे सापळा रचून अवैद्य दारूच्या मोठा साठा जप्त करण्यात शिरपूर शहर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक धुळे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. या धाडसी कारवाईत एकुण ७९.२१.१८०/- रू. किं. चा मुद्देमाल त्यात ४९.२१.१८०/- रूपये किंमतीचा विदेशी दारूचा माल व ३०,००,०००/- रू. किं. चे आयशर वाहन जप्त जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक ए.एस. आगरकर यांना दि.०४/१२/२०२३ रोजी रात्री २२.०० वाजेचे सुमाराम गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळालो की, सेंधवा राज्य-मध्य प्रदेशकडून बोराडी-बाडीमार्ग आयशर वाहन क. आर नं.१९ जी.एच.८४८२ येत असून न्यामध्ये अवैद्य दारूची चोरटी वाहतुक होत आहे.
त्यानुसार पोलीस निरीक्षक ए.एस. आगरकर यांनी पोनि हेमंत खेरणार यांना कारवाई करण्यावावत आदेश दिल्याने पो.नि हेमंत खेरणार यांनी डी.वी, पथकासह वाडी ता.शिरपूर जि. धुळे येथे जावून पंचांसह सापळा लावला अमला २२.१५ वाजता एक आयशर वाहन क्र. आर. जे.१९ जी.एच.८४८२ असे बोराडी गावाकडून वाडी गावाकडे येतांना दिसले. सदरचे वाहन बातमीतोल नमूद असल्यानं सदर वाहनावरील चालकास वाहन थांबविण्याम मागितले असता त्याने सदरचे वाहन न थांबविता त्याने त्याचे वाहन परत बोराडी गावाकडे वळवून तो जोराने जावू लागल्याने त्याचा संशय आल्याने सदर वाहनाचा पाठलाग करीत असतांना वाहनावरील चालकाने त्याचे वाहन बोराडी गावाचे रस्त्यावर अंधारात उभे करून अंधाराचा फायदा घेवुन पळून गेला, त्याचा बोराडी गावात तसेच आजु बाजू च्या परिसरात शोध घेतला असता नी मिळून आला नाही.
सदर आयशर वाहन क्र. आर.जे.१९ मी.एच.८४८२ जवळ पंचांसह निरखून पाहिले असता तेथे लोक जमलेले व वाहनाची ताडपत्री उघडी दिसली, सदर वाहनातून आंवट उग्र वास येत असल्याने सदर वाहनाची पंचांसमक्ष पाहणी केली असता मदर वाहनात प्लास्टीक गोण्यांमध्ये प्रत्येकी २ पुट्ट्यांचे खोके त्या खांक्यांमध्ये विदेशी दारुचा माल हा फक्त पंजाब गज्यात विक्रीसाठी परवानगीचा असल्याचे माहित असतांना तो पंजाव राज्य सोडून इतर राज्यात विक्री करण्याचे हेतूने सदर मालाचे मालक, मालाचा खरेदीदार, मालाचे पुरवटादार व वाहनाचे मालक यांचे मदतीने कट रचून सदर मलावरील किमत व बारकोड खोडून पुरावा नष्ट करून सदर विदेशी दारूचं मालाची बाजारात विनापरवाना चोरटी विक्री करण्यासाठी त्याचे वाहनात भरुन कब्जात याळगून त्याची बेकायदेशीररित्या चोरटी वाहतुक करतांना ४९.२९.१८०/- रूपये किंमतीची गंपल स्टैग बॅरल मिलेक्ट, रॉयल चैलेंज व मंकडान्स नं.१ कंपनीची व्हिस्की अमा विविध कंगनांना विदेशी दारूचा मालासह ३०,००,०००/- रूपये किंमतीचे आयशर वाहन क्र. आर. नं.१९/बी.एच.८४८२ असा एकूणा ७९.२१.१८०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याबाबत पोना/प्रमोद ईशी यांनी दिलेल्या फियांन आयशर वाहन क्र. आर. नं.१९ जी.एच.८४८२ वरील चालक नाव गाय माहित नाही लगेच सदर वाहनान मिळून आलेल्या मालाचे मालक, खरेदीदार, पुरवटादार व वाहनाचे मालक नाय गाव माहित नाही अशांविरुध्द शिम्पुर शहर गा.न.ला म.प्रो. फा.फ.६५ (अ), २५(ई), ८०११) (२). ८३ मह भादंयि फलम २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून अन्नेखनीय कामगिरी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास मा. पोनि आगरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश कुटे करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पां.स्टे, चे पोलीस निरीक्षक ए.एम.आगरकर, पोलीस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, संदिप दरवडे, हेमंत खैरनार व गणेश कुटे नसेच शोध पथकाचे पथकाचे पो.को.ललित पाटील, पोहकों/प्रेमसिंग गिरासे, पांना/रविंद्र आखडमल, पांना/प्रमोद ईशी, पोकों/योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनाद आखडमल, भटू साळुंके, सचिन वाघ, मनोज दाभाडे, मनोज महाजन, प्रशांत पवार, दिपक खेरनार, विवेकानंदन जाधव, भूवंश गांगुर्ल्ड, मोहन सूर्यवंशी,सुशिलकुमार गांगुर्ड, शांतीलाल पावरा, चापोकों/ रविंद्र महाले तसेच होमगार्ड मिथुन पवार, शरद पारधी,चेतनभावमार अशांनी मिळून केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
पारोळा येथील सभेत डॉ. शिंदे यांना विजयी करण्याचे केले आवाहन, अमळनेर:- काल ११ रोजी पारोळा येथे महाविकास आघाडीच्या सतीश पाटील व डॉ. अनिल शिंदे...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचा शहरी भागात प्रचार दौरा सुरू असून त्यांना प्रचारा दरम्यान भरघोस प्रतिसाद मिळत आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा