Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

रब्बी कांदा पिकासाठी नव संजीवनी ठरणार काला हे बायो ऑरगॅनिक खत एकदा वापरा व अनुभव पहा



यावर्षी सन 2000 23-24 रब्बी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पी एम बायोटेक कडून सुचित करण्यात येते की यावर्षी कांदा पिकात बेन्सल डोस मध्ये काला या खताचा वापर अवश्य करावा या खतामध्ये सोळा प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण बायो एन.पी.के.व ऑरगॅनिक कार्बन सह उपलब्ध आहेत यामुळे कांदा पिकाच्या वाढीवर आणि कलर,वजन, साइज,या सर्वांमध्ये आपल्याला अमुलाग्र असे बदल दिसून येईल.तसेच महत्त्वाचे म्हणजे काला हे खत वापरलेल्या कांद्याला साठवणूक क्षमता यात देखील मोठा फरक आढळून येईल कांदा पिकात एक 21 दिवसांनी म्हणजेच तणनाशक मारल्यानंतर काला या खताच्या एकरी दोन बॅग वापराव्यात यामुळे कांदा पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढवून जमिनीचा पोच ही टिकून ठेवण्यास मदत करते भारतीय बाजारपेठेतील एक बहुआयामी असं ऑरगॅनिक फर्टीलायझर्स म्हणून काला या खताला शासनाने न्यूट्रिशन बॅलन्स म्हणून टॉप टेन 10 कंपन्यांमध्ये पी.एम.बायोटेक या कंपनीची निवड केली आहे म्हणून यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या कांद्यात काला हे खत वापरून अनुभव घ्यावा व आपल्या जवळपासच्या सर्व शेतकऱ्यांना वापरण्यास सांगावे पी.एम.बायोटेक चे ब्रीद वाक्य आहे की "शेतकऱ्यांचा विश्वास आणि विकास हाच आमचा ध्यास"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध