Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
प्रभारी तहसिलदार,चाळीसगांव श्री.जितेंद्र धनराळे यांनी संवेदनशीलपणा दाखवत जोपासली प्रशासकीय माणुसकी...!!
प्रभारी तहसिलदार,चाळीसगांव श्री.जितेंद्र धनराळे यांनी संवेदनशीलपणा दाखवत जोपासली प्रशासकीय माणुसकी...!!
प्रभारी तहसिलदार,चाळीसगांव श्री.जितेंद्र धनराळे
यांनी संवेदनशीलपणा दाखवत जोपासली प्रशासकीय माणुसकी...!!
एक हात मदतीचा
माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर,
माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेला आदर...!!
श्री.जितेंद्र धनराळे सरांनी स्वत:च्या पातळीवर मदत पुरवून त्यांचे समाजक्रुण आधीच फेडले आता आमची पाळी आहे.
चाळीसगांव तालुक्यातील मौजे हिरापुर गांवालगत शेवरी शिवारातील श्री.बाबुलाल उखा मोरे उ.व.80 त्यांचे कुंटूबिय राहत असलेल्या कुडांच्या काडयाच्या झोपडीला अपरात्री अचानक आग लागुन घरातील सर्व वस्तु कपडे,भांडी,घरगुती वस्तु संपुर्ण संसारउध्वस्त आगीने राख रागोळी झालेली आहे.अशी बातमी गावक-यांकडुन कळल्यानंतर तात्काळ तलाठी यांना पंचनामा करण्यांचे आदेश दिलेत.
तलाठी यांनी पंचनामा केला, त्याचवेळी मोरे कुंटूबियांचे सर्व साहित्य व झोपडीसह सर्व जळाल्याने ते निराधार झाल्याचे सांगितले तसेच त्यांची 35 वर्षाची मुलगी व 22 वर्षाची नात नामे सोन्याबाई या दोन्ही मनोरूग्ण असल्याचे देखील जितेंद धनराळे यांना सांगितले असता, श्री.बाबुलाल मोरे यांचा निवासाचा व उपजिवीकेचा प्रश्नासह नष्ट झालेला संसार व गंभीरपणे प्रभावित झालेल्या कुंटूबियांना स्वत:च सात्वंनपर समक्ष भेट दिली व तात्पुरती स्वरुपात किरणा किट तसेच पाघंरूण चांदर हिवाळयाचे दिवस असल्याने देवुन त्यांचे सांत्वनासह मनोबल वाढविले आहे...!!!
या कुंटूबियांना अजुन मदतीची व आधाराची गरज असल्याने आपणांकडुन अगर आपल्याकडुन काही आर्थीक मदत होईल, असं आपल्याला कार्य करायचे असल्यास त्यांना घरातील स्वंयपाकाचे भांडे तसेच पत्रे, लोखंडी ॲन्गल दिल्यास त्यांची झोपडी पुन्हा उभी राहु शकते. त्यांची सुपंर्ण संसार उध्वंस्त झाल्याने तसेच 35 वर्षाची मुलगी व 22 वर्षाची नात या दोन्ही मनोरूग्ण असल्याने खं-या अर्थाने आधार दिल्यासारखे होईल असे वाटते...!!!
शब्दांकन --श्री.यशवंत निकवाडे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
साक्री दि.१५ : रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच बाजारातून डीएपी आणि १०:२६ ही दोन्ही खते गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यासोब...
-
अमळनेर: तालुक्यातील तासखेडा येथे घराच्या सामाईक भिंतीच्या बांधकामावरून दोन कुटुंबात वाद होऊन चौघांना मारहाण केल्याची घटना ९ रोजी घडली आहे...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
मतदारांच्या मनातील भीती दूर होण्यासाठी इंडोतिबेट व स्थानिक पोलिस पथकाने रूट मार्च काढला अमळनेर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभ...
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा