Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०२३

शिरपूर शहर शोध पथकाची मोठी कारवाई....! गांजाची तस्करी करणारे दोन आरोपी शिरपूर बस स्टँडवरून केले जेरबंद....!



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरात येऊन बस स्टॅन्ड वरून प्रसार होण्याच्या प्रयत्नात असलेले गांजा सदृश्य अमली पदार्थाची तस्करी करण्याच्या डाव पोलिसांच्या सुद्धा त्याने फसला असून दोन आरोपींना मुद्द्यामाला सह अटक करून शहर पोलिसांच्या शोध पत्रकाराने 67 200 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शहर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक अंसाराम आगरकर यांना गोपनीय बातमी प्राप्त झाली होती त्यानुसार आपल्या शोध पथकाला सापडा लावून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते शिवाय सरकारी पंच व फोटोग्राफर यासह शिरपूर शहर बस स्थानकाजवळ सापडा लावण्यात आला होता.

दि.२८/११/२०२३ शिरपूर जि. धुळे शहरातील बस स्टॅण्डजवळ रात्री २१.३० वाजेचे सुमारास दोन इसम एकाने अंगात काळ्या रंगाचे फूल वाह्यांचे अप्पर व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला व दुसन्या में रंगाचे फुल्न बाह्यांचे अप्पर व काळ्या रंगाची पँट घातलेली असुन त्यांचेकडे निळ्या रंगाची व काळ्या रंगाच्या बंग असुन त्यामध्ये गांजा असले बाबत बातमी मिळाली होती.
 
शिरपुर शहर पो.स्टे.चे पोलीस अधिकारी व शोध पथकाचे अंमलदारांसह बातमोप्रमाणे शिरपूर जि.धुळे शहरातीन्न बस स्टॅण्ड जवळ जावून सापळा लावला असता बातमी मधील नमुद वर्णनाचे कपडे घातलेले दोन इसम बस स्टॅण्ड समांरीत्न रस्त्याने येतांना दिसल्याने त्यांचा संशय आल्याने त्यांचेवर छापा टाकुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे जवळ असलेल्या बंगांची तपासणी केली असता बॅगांमध्ये एकुण ६४.२००/- रूपये किंमतीचा मानवी मेंदूवर परिणाम करणारा आंबट उग्र वासाचा ओला बिया, पाला व काड्या मिश्रीत गांजा नावाचा अंमली पदार्थ तसेच ३,०००/- रूपये किंमतीचे २ मोबाईल असा एकुण ६७.२००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त केला. त्याबाबत पांका/भुषण कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नामे १) हुसेन मोहम्मद हनीफ नागाणी ऊर्फ सय्यद वय १९ रा. चोरडी दरवाजाजवळ सावज वाडी फुलवाडी गल्ली, गॉडल ता. गॉडल जि. राजकोट, राज्- गुजरात व २) सुनिल ऊर्फ किरण भावेशभाई सियात्न बय १९ रा. लोहा नगर, राजकोट राज्य गुजरात अशांविरूध्द शिरपूर शहर पो.स्टे. ला गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम २० (ii). (ब) व २२ (व) प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्यात आरोपीतांना अटक करण्यात येवुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढोत्न अधिक

तपास पोल्नीस निरीक्षक आगरकर यांचे मार्गदर्शनाखालो पोउनि/संदिप दरवडे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळ नसंच उपविभागीय पाल्नीस अधिकारी श्री सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली, श्री.ए.एस. आगरकर पोलीस निरीक्षक शिरपुर शहर पां.स्टे. पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे, गणेश कुटे, हेमंत खेरणार तसेच डी. बी. पथकाचे पाहकां/ललीन पाटील, पोना/रविंद्र आखडमल, पांका/गोविंद कोळी, विनोद आखडमल, प्रशांत पवार, भटु साळुंके, सचिन वाघ, मनोज दाभाडे. मनोज महाजन, भूषण कोळी, दिपक खैरनार, विवेकानंदन जाधव चापोका/रविंद्र महाले अशांनी मिळून केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध