Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

लक्ष लोकहित संघर्ष पत्रकार संघाची मुंबई मायानगरीत धडक प्रदेश सह जिल्हा कार्यकारनी जाहीर



प्रतिनीधी-: सामाजिक राजकीय पत्रकारीता क्षेत्रातील दुर्लक्षीत असनार्या वर्गाला लक्ष लोकहित संघर्ष पत्रकार संघा चे कवच देत सर्वाची एक मजबुत संघटनात्मक प्रभावी बांधनी करण्या चे काम संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष लोकहितसंघर्ष पत्रकार संघा चे संस्थापक अध्यक्ष समाधान सुनिल देवरे यांच्या नेतृवाखाली होतांना दिसत आहे, 


याचाच एक भाग म्हणुन धुळे शहरातील नविनच उदयास आलेला व कमी दिवसात प्रभावी काम करनारा लक्ष लोकहित संघर्ष पत्रकार संघा ची मुंबई मायानगरीत प्रभावी धडक देत मुंबई प्रदेश सह ठाणे जिल्हा कमीटी गठीत केली आहे,सदर मीटींग साठी अंबरनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते्या मायाताई अहीरे यांनी आग्रह धरला यांना मोलाची साथ ठाणे जिल्हातील हर्षदा मीस्त्री,कल्याण चे सुचित सरोदे यांची लाभली,या सर्वाच्या रितसर मुलाखती घेउन पुढील कार्यकारनी जाहीर करण्यात आली,या वेळी मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष पदी हर्षदा मीस्त्री,महासचिव पदी मायाताई अहीरे, उपाध्यक्ष पदी सुचित सरोदे, ठाणे जिल्हाध्यक्ष पदी लीना जैन,तर महासचिव पदी दिपक सोनवणे यां सर्वाच्या नियुक्त्या मुंबई येथील कल्याण परिसरात प्रसिद्ध असनार्या हॉटेल अमराई येथे मीटींग दरम्यान संस्थापक अध्यक्ष समाधान सुनिल देवरे यांच्या सुचने नुसार प्रदेश अध्यक्ष संजय चव्हाण, महासचिव संतोष पारधी,
उपाध्यक्ष रविंद्र भामरे, यांच्या हस्थे करण्यात आल्या या नियुक्ती वेळी प्रमुख उपस्थीत प्रारंभिक आंतराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन नवि दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप नारायण मोहीते सर हे होते, 

या वेळी या कार्यकारनी मध्ये महीलाराज असल्याचे दिसुन आले कारन दोन महीलानां मंबई प्रदेश च्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यांना पुढील वाटचालीस संस्थापक अध्यक्ष समाधान सुनिल देवरे,संजय चव्हाण,संतोष पारधी,रविंद्र भामरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध