Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, २५ सप्टेंबर, २०२२
बारा बलुतेदार महासंघा च्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी दिनेश नेरपगारे
शिरपूर/प्रतिनिधी-दि. 24 रोजी शहादा येथील मोतीलाल मार्केट येथे बारा बलुतेदार महासंघाच्या आयोजीत कार्यक्रमात बारा बलुतेदार महासंघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी म्हणून दिनेश नेरपगारे यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणजी दळे यांच्या मार्गदर्शनाने उत्तर महाराष्ट्र बारा बलुतेदार महासंघ चे कार्याध्यक्ष एकनाथराव बोरसे ,यांच्या हस्ते व बारा बलुतेदार महासंघ धुळे जिल्हाध्यक्ष प्रकाश गुरव,यांच्या उपस्थीत दिनेश नेरपगारे यांना बारा बलुतेदार महासंघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
तसेच या प्रसंगी बारा बलुतेदार महासंघ व मायक्रो ओबीसी संघटनेचे कार्य व बारा बलुतेदार महासंघ अध्यक्ष कल्याणजी दळे यांच्या विचारांचे माहीती राज्यात बारा बलुतेदार महासंघांची ताकद ही समाजाप्रयोगी निर्माण करावी.समाजाचा विचार हा एकनिष्ठ पणे व निस्वार्थ पणे व्हावा.या करीता नंदुरबार जिल्हाध्यक्ष दिनेश नेरपगारे यांना एकनाथराव बोरसे यांनी उपस्थितीत कार्यकत्यांना दिले.
यावेळी शिरपूर तालुकाध्यक्षयोगराज बोरसे, शिरपूर शहराध्यक्ष रमेश चौधरी, शिरपूर शहर उपाध्यक्ष सुभाष लोहार,नगीन गुरव, प्रविण कुंभार, विशाल गुरव,विलास चित्ते,निलेश देवरे,निलेश मराठे,समर करंके,किरण चित्ते,मोहन लोहार,राहुल अमळथे,
विजय अहिरे,हेमंत जांभळे व अख्यंय बारा बलुतेदारा महासंघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
साक्री दि.१५ : रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच बाजारातून डीएपी आणि १०:२६ ही दोन्ही खते गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यासोब...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
अमळनेर: तालुक्यातील तासखेडा येथे घराच्या सामाईक भिंतीच्या बांधकामावरून दोन कुटुंबात वाद होऊन चौघांना मारहाण केल्याची घटना ९ रोजी घडली आहे...
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
-
शिरीष चौधरींच्या प्रचारात सुज्ञ व जेष्ठ नागरिक दाखवा आणि लाख रुपये मिळवा- विनोद लांबोळे अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकीत ना...
-
साक्री श्रमिक,शेतकरी, कष्टकऱ्यांचे लढावू नेते, शेतमजूर,कामगार व आदिवासी जनतेचे पाठीराखे,लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा