Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२

आदिवासी संस्कृती दिवासा पूजन कार्यक्रम संपन्न...


 
शहादा प्रतिनिधी :-शाहदा तालुक्यातील चांदसैली येथे दि:23/सप्टेंबर/2022 रोजी आपली संस्कृती संवर्धन प्रमाणे दर वर्षी दिवासा पूजन करण्यात येते दिवासा पूजन अप्रतिम मानले जाते समाजात चांदसैली हे गाव पूर्वी  वसाहत नुसार गाव,डायला,वारती, पुजारी गावातील ,व्यक्ती आज पर्यंत परंपरा गत पूजन करत आले आहे यात बापदेव, वागदेव,राणीकाजल देवांना पूजन अहंम मानले जाते ही पूजा केल्याने गावात कोणतीही पीड़ा होत नाही अस पूर्वजानपासुन मानत आलेले आहे व सुखशांती होते.

या वेळी उपस्थित : सरपंच,सौ,मनिषा प्रशांत पटले पोलिस पाटील,सखाराम चौहाण गावकरी तुलसीदास सुडे चाँदसैली पेसा आद्यक्ष ,गणेश मोहिते,भारत चौहाण, हिम्मत पटले, प्रशांत पटले,खुशाल रावताले,योगेश पटले ,आतिश मोरे आदी मंडळी उपस्थित होते... 

अशी माहिती जितेंद्र पावरा (नवागांव) बोराडी ता.शिरपुर यांनी दिली.....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध