Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १४ मार्च, २०२२

जय भोईराज भोई समाज युवा मंच महाराष्ट्र पहिली शाखा उदघाटन अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील तळेगाव पातुर्डा येथे धुमधडाक्यात संपन्न



खामगाव प्रतिनिधी: भोई समाज युवा मंच महाराष्ट्र पहिली शाखा उदघाटन अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील तळेगाव पातुर्डा येथे धुमधडाक्यात करण्यात आले. याप्रसंगी भोई समाज युवा मंच महाराष्ट्र संघटना प्रमुख श्री ज्ञानेश्वर खैरमोडे साहेब तसेच प्रमुख पाहुणे श्री.संजय बावणे माजी जि.प.अकोला श्री.राजु इंगळे माजी पं.सं सदस्य तेल्हारा व अतिथी म्हणून प्रदेशाध्यक्ष तुषार साटोटे,च कार्याध्यक्ष महारू शिवदे महा संघटक संजय इंगळे संपर्कप्रमुख निलेश शिवदे,सहसचिव यशवंत शिवदे अमरावती विभाग अध्यक्ष, निलेश साटोटे,विदर्भ विभाग अध्यक्ष नंदकिशोर धारपवार नागपुर विभाग अध्यक्ष प्रमोद बावणे नागपुर जिल्हाअध्यक्ष प्रविण कोल्हे विभागीय सचिव उमेश राजगुरे, विदर्भ विभाग सचिव अरविंदभाऊ श्रीनाथ ,विदर्भ विभाग उपाध्यक्ष निलेशभाऊ सुर्यवंशी,मुर्तिजापुर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सौंदळे ,बाळापुर तालुका अध्यक्ष विनोद मेसरे,शेगांव शहराध्यक्ष नितीन राजगुरे,अमरावती विभाग संघटक अविनाश नंदाने अकोला जिल्हा अध्यक्ष नितीन सुरजुसे,मनोज वाघमारे अकोला जिल्हा संघटक तालुका अध्यक्ष विशाल इंगळे,मलकापुर तालुकाअध्यक्ष दिपक भोई मार्गदर्शक शांताराम मात्रे,दिपक मात्रे शाखा अध्यक्ष शुभम इंगळे,उपाध्यक्ष भिकाजी मेसरे सचिव उमेश इंगळे कार्याध्यक्ष मारोती मात्रे, व सदस्यगण तसेच संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी,व इतर जिल्हातील समाज सेवक श्री.पुजारामजी नेमाडे,श्रावणजी धारपवार,रतनलालजी तायडे,समाधानजी इंगळे,रितेशभाऊ सोनोने,गणेशभाऊ मात्रे,लक्ष्मण इंगळे,किशोर मोरे सर,गजानन ढोके सर,अनिल अळणे सर,आनंदा अळणे,संदिप भारसाकळे,गोपाल भारसाकळे,महादेव श्रीनाथ,लक्ष्मण श्रीनाथ,शेकडो समाज बांधव उपस्थित होते.नवनिर्वाचित कार्यकारणीचा सन्मान करण्यात आला,प्रत्येक गावात शाखा उद्घाटन करण्याचे प्रतिपादन याठिकाणी संघटना प्रमुख ज्ञानेश्वर खैरमोडे यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विशाल इंगळे यांनी केले व तसेच समाजबांधवांचे आभार राजु इंगळे यांनी केले आहे
हाक तुमची 
साथ आमची 
भोई समाज युवा मंच महाराष्ट्र


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध