Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १८ मार्च, २०२२

साक्री पंचाय समिती सदस्य सौ.मंगलाताई भामरे यांचा पाठपुराव्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा कडून 3 कोठी 80 लाखाचा विकास कामांना मंजूर



साक्री पंचायत समिती साक्री धाडणे गणातून निवडून आलेले सदस्य मंगलाताई भामरे, व पंकज भामरे माजी सरपंच मालपुर यांनी जल संपला मंत्री जयवंतराव पाटील.,व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा कडे निवेदन देत विकास कामांची मागणी केली होती त्यात सायने व कोकले गावाचा रस्ता खराब झाल्याने गावकऱ्यांनी हा रस्ता लवकर दुरुस्त व्हावा अशी मागणी गावातील रहिवाशांनी व काही शेतकऱ्यांनी पंचायत समिती सदस्य मंगलाताई भामरे, व पंकज भामरे यांच्याकडे केली होती  हे रस्ते  लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी सतत लोकांकडून होत होती हे या कामाचे भूमिपूजन होत लवकर काम पूर्ण करू असे देखील पंचायत समिती सदस्य मंगलाताई भामरे व पंकज भामरे यांनी सांगितले होते 

पंकज भामरे रस्ता दुरुस्तीची मागणी होत असल्याचे साक्रीचे लोकप्रिय आमदार मंजुळाताई गावित यांना सांगत कामांचा पाठपुरावा केला त्यांचा पाठपुराव्याला यश मिळाले असून साक्री सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नदीवर पूल बांधणे रस्ता डांबरीकरण करणे असे कामे मंजूर झाले आहेत त्या कामांचे पत्रच आमदारांनी पंकज भामरे यांना दिले असल्याचे धाडणे गणाचे पंचायत समिती सदस्य मंगलाताई भामरे,माजी सरपंच पंकज भामरे,यांनी सांगितले त्यात सायने गाव ते सायने फाटा 95 लाख तर कोकले पांझरा  नदीवर पूल नदीवर पूल रस्ता दुरुस्तीसाठी 2 कोटी 85 लाख रुपये मंजूर करण्यात आले या कामांची पाहणी करत लवकरच कामांचे भूमिपूजन करून लवकरात काम पूर्ण करण्यात येतील असे यावेळी पंचायत समिती सदस्य मंगलाताई भामरे ,व  पंकज भामरे यांनी सांगितले यापुढे देखील गणा मध्ये विकास कामे होणार आहेत असे देखील त्यांनी यावेळी सांगितले

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध