Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

एल. जी. बी. टी. चे प्रश्न सोडवण्यासाठी (LGBT) संस्थापक धीरज अहिरराव.व अध्यक्ष दीपाली बागुल प्रयत्न करणार....



एल. जी. बी. टी. कम्युनिटी देशभरातील संपूर्ण किन्नर बांधवांच्या समुदायासाठी, त्यांना मदत व्हावी म्हणून धुळे जिल्ह्यातील साक्रीत ल्या धीरज अहिरराव यांचा प्रयत्नशील आहेत की, एनजीओ फाउंडेशन मध्य सर्व प्रकारच्या सोयी सुविधा करण्यात येणार आहेत म्हणून समुदायासाठी हॉस्पिटल शाळा तसेच वृद्धांसाठी वृद्धाश्रम व संपूर्ण गरजा पूर्ण करण्यात येतील असे अहिरराव यांचा प्रयत्न तसेच या प्रयत्नात साथ देणारे अध्यक्ष दिपाली बागुल यांच्या सोबत येऊन काम करण्याची तयारी व फाउंडेशन ची जबाबदारी घेत त्यांनी पुढाकार दाखवला व ते स्वतः किन्नर आहेत म्हणून त्याच्या अडचणी ते चांगल्या प्रकारे समजू शकता , तसेच महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून... संघटनात्मक लोकांची साथ मिळत आहे करून... दिपाली बागुल, नाशिक पंकज वाळेकर औरंगाबाद आयुब शेख मुंबई , माऊ पुजारी नाशिक जागृती पाटील (धुळे) तालुका साक्री या सगळ्यांचा देखील प्रयत्न आहे. लोकांचा किन्नर समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कांहीसा वेगळाच दिसत आहे. म्हणून आता
असेच आत्तापर्यंत तृतीयपंथीयांनी आत्महत्या देखील केल्या आहेत तसेच आजच्या काळात देखील आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. आणि सर्वकाही थांबवण्यासाठी आणि किन्नर बांधवांना मदत मिळावी या साठी आता तरुणाईने चांगलीच कंबर कसलेली बघावयास मिळत आहे.


तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध