Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

शेख जावेद शेख याकुब यांचे नाव नेशन्स प्राइड बुक ऑफ रिकाॅर्ड मध्ये समाविष्ट..!



प्रतिनिधी रावेर अजीज शेख रावेर 

यावल येथील शिक्षक शेख जावेद शेख याकुब यांचे नाव नुकतेच नेशन्स प्राइड बुक ऑफ रिकाॅर्ड मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. शेख जावेद शेख याकुब यांनी तब्बल 20 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात  उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल व सामाजीक तसेच सांस्कृतिक  क्षेत्रात  उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल हा मान त्यांना मिळाला आहे.
 
शेख जावेद शे ख याकुब  यांनी आपल्या जिवनात अनेक कार्य केले त्यांचे कार्य बघून त्यांना स्थानिक पातळी पासुन ते जिल्हा स्तरीय, राज्यस्तरीय,राष्ट्रीय,व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले आहेत. शेख जावेद हे तुबा नाज हेल्प मल्टिपर्पज सोसायटी यावल चे अध्यक्ष आहेत व आदिल शाह फारूकी बहुउददेशय संस्थे चे उप अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या संस्थे मार्फत अनेक कार्य केले आहेत व करत आहेत त्यांच्या मार्फत केलेल्या कार्यांचे प्रस्ताव बघून नेशन्स प्राइड बुक ऑफ रिकाॅर्ड मध्ये नाव समाविष्ट करण्यात आला आहे.  

मानव प्रगती साठी एक डिजीटल बुक रिकाॅरड आहेत याच्यात समाजाला नविन दिशा दाखवण्याचे उद्देशाने काम करणारे यांचा रिकाॅर्ड दर्ज होतो ज्या कार्यकारीणी ने या रिकाॅर्ड साठी शेख जावेद शेख याकुब यांची निवड केली आहे त्यांत्यांचे नाव माजी कॅबिनेट मंत्री श्री माधवरावजी जानकार ,गुरु मा मिना खन्ना, सिमा गुप्ता व राम कुमार पाॅल असे आहेत असे अनेक महानुभावींना सन्मानित करण्यात आलेले आहेत. श्री प्रताप चंद्र सारंगी, (केंद्रीय मंत्री भारत सरकार) मा.श्री रमेश बियस (गवर्नर ञिपुरा )मा श्री अनुराग सिंह ठाकुर (राज्य वित्त मंत्री) श्री सुरेश पुजारी (लोक सभा सदस्य ओडीसा ) मा.श्री धरम पाल  गुलाटी  (सि.ई.ओ.इम.डी.एच)असे अनेक लोकांना सन्मानित केले आहेत संस्था चे संस्थापक श्री गुंजन महेता व को.संस्थापक श्री पुष्कर मेहता आहेत  रिकाॅर्ड  नावे झाल्या ने मिञ परिवारात व नातेवाईकां मध्ये खूप आनंदाचे वातावरण आहे सध्या लाॅकडाॅन असल्या मुळे त्यांना पुर्ण किड कुरियर ने प्राप्त होणार आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध