Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

किरण पाटील,यांची रावेर तालुका राष्ट्रवादी पदवीधर संघांच्या तालुकाध्यक्ष पदी वर्णी...!



प्रतिनिधी रावेर अजीज शेख 

सावखेडा येथील किरण साहेबराव पाटील,यांची रावेर तालुका पदवीधर संघांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली,
याबाबत सविस्तर माहिती अशी, जळगाव जिल्हा पदवीधर संघांचे जिल्हाध्यक्ष श्री पुंडलिक पाटील यांनी आपल्या सहीनिशी नियुक्ती चे पत्र यांनी किरण साहेबराव पाटील यांना नियुक्ती प्रमाण पत्र दिले, 

तसेच किरण पाटील यांना मित्र मंडळ सह अनेक मान्यवर मंडळी यांनी अभिनंदन पर हार्दिक शुभेच्छा दिल्या,व रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी, संघटन व पवार साहेब यांचें विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी  चांगले प्रयत्न करीन असा आशावाद नवनियुक्त पदवीधर संघांचे रावेर तालुकाध्यक्ष यांनी सर्वांसमोर मांडला.

तर सावखेडा येथील माजी संरपच तथा प्रगती शील शेतकरी श्री साहेब राव दत्तात्रय पाटील यांचे ते चिरंजीव तर सुधीर तराळ, विनोद तराळ,गणेश तराळ अंतुली यांचे भाचे आहेत.तर रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळाचे संचालक धनंजय महाजन यांचें जावाई आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध