Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

महाआघाडी सरकार चे विरोधात भाजपा चे रावेरात रस्ता रोको..!



प्रतिनिधी रावेर अजीज शेख रावेर 

भाजपा च्या वतीने दुध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट 10रूपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो 50रूपये अनुदान मिळावे यासाठी " रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.तसेच तहसीलदार यांनाना दुधाच्या पिशव्या देऊन भारतीय जनता पार्टी त च्या वतीने  निवेदन देण्यात आले.
      
या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा ना.सौ.रंजनाताई  पाटील,मा.जि.प.उपाध्यक्ष श्री नंदुभाऊ महाजन,जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर,डॉ.विजय धांडे,श्री सुरेश धनके,भाजपा ता.अध्यक्ष श्री राजन लासुरकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री पद्माकर महाजन,डॉ.मिलिंद वायकोळे,,जि.प.सदस्य सौ.नंदाताई पाटील,श्री कैलास
सरोदे,कृ.उ.बा.स.सभापती श्रीकांतभाऊ महाजन,भाजपा ता.सरचिटणीस श्री महेश चौधरी,सावदा उपनगराध्यक्ष श्री विश्वास चौधरी,पं.स.सदस्य सौ.योगिताताई वानखेड़े,श्री पी.के.महाजन,श्री जुम्मा तडवी,श्री हरीलाल कोळी,श्री संदीप सावळे,नगरसेवक श्री अजय भारंबे,श्री सुनिल पाटील,श्री प्रल्हाद पाटील,श्री अमोल पाटील,श्री मनोज श्रावक,श्री रवि पाटील,श्री शुभम पाटील,श्री संजय माळी,सरपंच श्री प्रमोद चौधरी,श्री महेंद्र पाटील,श्री नत्थू धांडे,सौ.सारीका चव्हाण,श्री विनायक कोळी,श्री जे.एन.पाटील,श्री विजय महाजन,श्री राहुल पाटील,श्री दुर्गेश पाटील इ.तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध