Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

ब्राह्मण समाजातर्फे दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला..!



शेगांव (प्रतीनिध उमेश राजगुरे)
ब्राह्मण महासंघ व पुरोहित आघाडी बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने शेगाव येथील ब्राह्मण समाजातील दहावी व बारावी मधील उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व विद्यार्थिनी चा गुणगौरव सत्कार सोशल डिस्टंसिंग पाळून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन करण्यात आला व त्याकरता ब्राह्मण महासंघातील व पुरोहित आघाडीतील या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

श्री किशोर जी जोशी
श्री मोहन जी जोशी 
श्री संजय महाराज जोशी 
श्री शंतनु जी देशपांडे 
श्री मोहन महाराज कुलकर्णी 
श्री लक्ष्मण व्याघ्रांबरे महाराज 
श्री संदिपजी सिंहस्थे
श्री गजाननजी कुळकर्णी
(बारावी मधील विद्यार्थिनी)
 कु रश्मी अनिल कुलकर्णी.
कु प्रिया संजय राजवैद्य मनसगाव
(दहावी मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी)
१ ) चिं मधुर दुष्यंत देशपांडे जानोरी.
२ ) चि. हरीश अशोकराव सिंहस्थे शेगाव.
३) कु .नेहा गणेश हिरे तींत्रव
४) कु. श्रद्धा विनोद राजवैद्य शेगाव.
५) कु. रेणुका अमित देशपांडे शेगाव.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध