Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

स्वाभिमानी शेगाव शहर वतीने डॉ. अण्णा भाऊ साठे यांची 100 वी जयंती घरीच साजरी...!



शेगाव ( प्रतिनिधी उमेश राजगुरे)

कोविड 19 ( कोरियाना ) च्या वाढत्या प्रर्दूरभागा मुळे परिस्तिथी अत्यंत गंभीर होत चालली आहे. सोशल डिस्टसींग या प्रयोगाने या महामारीला कमी जास्त प्रमाणात आपण आळा घालू शकतो. त्या करिता गर्दी टाळण कोरोनाची साकळी तोळण्यासाठी डॉ. अण्णा भाऊ साठे यांची जयंती स्वाभिमानी शहर अध्यक्ष  गोपाल तायडे यांनी घरीच राहून साजरी केली.             
 
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे 2020 हे जन्म शताब्दी वर्ष आहे . डॉ अण्णाभाऊ साठे यांचे कार्य जगविख्यात साहित्य सम्राट साहित्यसम्राट, शिवचरित्रकार, शिवशाहिर प्रबोधनकार,इतिहासकार, अर्थशास्त्रीय जाणीवाणी ओतप्रोत सामाजिक परिवर्तनकार स्वाभिमानी साहित्याच्या उंचीने प्रतीभावन्त व्यक्तिमत्व शोषितांचा वंचितांचा आवाज भारतीय स्वातंत्र्य आणि सयूक्त महाराष्ट्र चळवळीत क्रातीकारी शिरमणी गोवा मुक्ति सग्रामामध्ये सक्रिय सहभाग असणारे विज्ञानवादी पुरस्कर्त स्वातंत्र समता न्याय आणि बंधूतत्व भारतीय सविधांनाच्या चतुरसूत्रीय भाष्यकार, व सत्यशोधक अशा साहित्यरत्न 
असे बुरुनंदावाली लाभलेले  लोकनेते डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी निमित्य त्रिवार विनम्र अभिवादन.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध