Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

विजयसिंह पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे नेत्रदीपक यश..!



परंडा (राहूल शिंदे)दि.31 तालुक्यातील चिंचपूर बु.येथील विजयसिंह पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मार्च 2019-20 या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता दहावीच्या घेण्यात आलेल्या परीक्षा मध्ये शाळेचा 99.04% निकाल लागला आहे.यामध्ये एकूण बसलेले विद्यार्थी 105 होते.
   
विद्यालयाचे सेमीचे  प्रथम तीनआलेले विद्यार्थी खालील प्रमाणे
१. कुमारी हजारे प्रतीक्षा प्रदीप  476 गुण 95.20%

२. कुमारी  लोहार अश्विनी लक्ष्मण 475गुण 95.00%

३. कुमारी झांबरे पूनम बाबासाहेब 469 गुण 93.80%
 
 मराठी माध्यमचे प्रथम तीन क्रमांक

 1) रसाळ प्रतीक्षा ईश्वर 465 गुण 93.00%
 2) सुरवसे अश्विनी शिवाजी 459 गुण 91.80%
 3) वीर नम्रता गणपती  429 गुण 85.80%

विशेष प्राविण्य - 64
प्रथम श्रेणी  - 28
द्वितीय श्रेणी - 10
पास श्रेणी - 02
   
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक मा.श्री रणजितसिंह पाटील  युवानेते युवराजसिंह पाटील विद्यालयाचे मु.अ श्री.तुकाराम केसकर यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध