Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

सौ.डि.आर.चौधरी विद्यालयाचा ८३.३३ टक्के निकाल..!



रावेर तालुक्यातील निंभोरा ता.रावेर येथील सौ.डि.आर.चौधरी माध्यमिक विद्यालय निंभोरा या विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा ८३.३३ % ऐवढा निकाल लागला असुन शाळेतुन तौसिफ अख्तर शरीफोद्दिन या विद्यार्थ्याला ७० % गुण मिळवून शाळेतुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.तर पटेल सानिया गफ्फार या विद्यार्थिनीला ६५.६० % गुण मिळाले असून द्वितीय क्रमाने उत्तीर्ण झाली आहे तर पटेल सिद्धिका इकबाल हिस ६४.८०% मिळाले असुन तृतीय क्रमाने उत्तीर्ण झाली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक श्री.ईश्वरदास चौधरी तसेच सर्व संचालक मंडळ व शाळेच्या मुख्याध्यापिका सायरा खान मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध