Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

सैयद अब्दुस्समी साजीद इकबाल मौलाना आज़ाद माध्यमिक विद्यालय फैजपुर मध्ये व्दितीय..!



प्रतिनिधी रावेर फैजपुर येथील मौलाना आज़ाद माध्यमिक विद्यालयचा निकाल 96.03 टक्के लागला असुन सैयद अब्दुस्समी साजीद इकबाल हा विद्यार्थी 88.40 टक्के गुण घेऊन विद्यालयात व्दितीय आला. त्याच्या या यशात विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग आणि आई वडीलांचा मोलाचा वाटा आहे. फैजपुर येथील शिक्षक सैयद साजीद इकबाल यांचा तो मुलगा आहे. 

त्याचे हे उत्तम यशावर  विद्यालयाचे प्राचार्य अब्दूल रहीम शेख, नासिर खान सर, सैयद दिलफरोज़, सैयद वसीम, सैयद साकीब जावेद इकबाल, नूर मोहंमद, मुदस्सर नजर, डॉ.नदीम, शकील सर, इम्तियाज फारुकी, उमेर काझी, शकील फारुकी, सोहिल इंजिनियर, वली मिया सर, मसरूर अली, हाजी फरहत अली, नूर सर, शरीफ इकबाल, इफ्तेखार अली, परवेज़ अखतर, युसूफ हाजी, अनिस पटेल. युनूस सर, कफिल अहमद, अतिक मोहंमद, गुल मोहंमद, नाज मोहंमद, ताज मोहंमद, आसिफ अली, शकीलोद्दीन, बासित उमर आज़मी, योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे व सर्व स्टॉफ उर्दू कन्या शाळा नं. 2 यांनी पुढील वाटचालासाठी शुभेच्छा दिल्या व त्याचे अभिनंदन व कौतुक केले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध