Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

निंभोरा येथे प्रथम आदित्य फालक, तर द्वितीय कु.निकीता कोळी. निकाल ८६.६६%..!



तालुक्यातील निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथील सांस्कृतिक मंडळाने चालविलेल्या न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूल च्या १० वि परीक्षेचा निकाल ८६.६६% लागला असून यात प्रथम क्रमांक आदित्य देवेंद्र फालक या विद्यार्थ्याने ९१.८०% टक्के तर दुसऱ्या क्रमांक कु.निकीता समाधान कोळी या विद्यार्थिनीला ८८.४० टक्के तर  तिसरा क्रमांक ईश्वर कीशोर नेमाडे ८६.८०%  गुण मिळून उतीर्ण झाले आहे. १० वी.परीक्षेला एकूण ९० विद्यार्थी, विद्यार्थिनी बसले होते. त्या पैकी ७८ विद्यार्थी विद्यार्थिनी पास होऊन ११ विद्यार्थी डिस्टींगशन मध्ये, फस्ट क्लाँस मध्ये ३१, सेकंड क्लाँस २७, पास क्लाँस मध्ये ९ असे एकूण ७८ विद्यार्थी, विद्यार्थीनी पास होऊन हायस्कूलचा निकाल ८६.६६% लागला आहे. यश संपादन केल्याबद्दल सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक टीकाराम बोरोले व शिक्षकांनी अभिनंदन करून स्वागत केले .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध