Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २३ जुलै, २०२०

डॉ.अण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करा..!गोपाल तायडे..!



शेगाव :प्रतिनिधी उमेश राजगुरे 

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे 2020 जन्म शताब्दी वर्ष आहे.डॉ अण्णाभाऊ साठे यांचे कार्य जगविख्यात साहित्य सम्राट साहित्यसम्राट, शिवचरित्रकार, शिवशाहिर प्रबोधनकार,इतिहासकार, अर्थशास्त्रीय जाणीवाणी ओतप्रोत सामाजिक परिवर्तनकार स्वाभिमानी साहित्याच्या उंचीने प्रतीभावन्त व्यक्तिमत्व शोषितांचा वंचितांचा आवाज भारतीय स्वातंत्र्य आणि सयूक्त  महाराष्ट्र चळवळीत क्रातीकारी शिरमणी गोवा मुक्ति सग्रामामध्ये सक्रिय सहभाग असणारे विज्ञानवादी पुरस्कर्त स्वातंत्र समता न्याय आणि बंधूतत्व भारतीय सविधांनाच्या चतुरसूत्रीय भाष्यकार,व सत्यशोधक अशा साहित्यरत्न यांना महाराष्ट्र शासनकडून भारतरत्न  पुरस्कार शिफारस होणे अवश्यक आहे करिता विधानसभा विधानपरिषद या मध्ये ठराव होणे महत्वाचे आहे परंतु करोना विषानूच्या प्रादूरर्भवामुळे हे शक्य नाही म्हणून शासनाने प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठवावा महाराष्ट्रातुन मातंग समाज व इतर घटकातुन होत असून तरी शासनाने त्वरित डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या संदरर्भातील भारतरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा.असे स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी निवेदना द्वारे सूचित केले. निवेदन देते वेळेस नगर सेवक शैलेश डाबेराव, शिव सेना उप शहर प्रमुख गजानन हाडोळे. शुंमभम लोखंडे, विध्यर्थी संघटना उपजिल्हा प्रमुख,गोपाल पांडे शिवसेना उपशहरप्रमुख, धनंजय रिडोकार  तालुका उप शिवसेनाप्रमुख, रामा थारकर.शिव सेना उपतालुका प्रमुख, ऋषिकेश भरती, अक्षय भांगे,उपस्तित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध