Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३० जुलै, २०२०

शिरपुर तेली समाज पंच मंडळ अध्यक्षपदी बबनराव चौधरी तर उपाध्यक्षपदी राजेंद्र चौधरी..!




शिरपूर प्रतिनिधी:येथील तेली समाज पंच मंडळाची दि.२५ जुलै रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पंच मंडळ पदाधिकारी निवड करण्यात आली त्यात तेली समाज पंच मंडळ अध्यक्षपदी बबन रावजी चौधरी यांची एक मताने निवड करण्यात आली. 

तर उपाध्यक्षपदी राजेंद्र दत्तात्रय चौधरी,सचिव जगदीश देविदास चौधरी, कोषाध्यक्ष संतोष धोंडू चौधरी, सहसचिव रमेश सुकलाल चौधरी, सदस्यपदी सुरेश रावजी चौधरी, शामकांत जगन्नाथ इशी, संजय पोपटराव चौधरी, ईश्वर गोपीचंद चौधरी, चंद्रवदन बाबुराव चौधरी, मोहन रामकृष्ण चौधरी, महेश निमराज चौधरी, युवराज मोतीराम चौधरी, दुर्गेश जगन्नाथ चौधरी, विजय हिरामण चौधरी, जितेंद्र महादु चौधरी, योगेश हारचंद चौधरी, उत्तम संतोष चौधरी, नरेश बाबुराव चौधरी, विजय भालचंद चौधरी, सुरेंद्र देविदास चौधरी या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. 

या प्रसंगी तेली समाज पंच मंडळाचे सदस्य उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे समाज बांधवांसह सर्वत्र अभिनंदन होत आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध