Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २६ जुलै, २०२०

डी, टी,एड, बी,एड. विद्यार्थी संघटनेच्या..! शिरपुर शहर अध्यक्ष पदी राजेश सरलाल ढोले (राज) यांची निवड..!



शिरपूर प्रतिनिधी: डी, टी,एड, बी,एड. विद्यार्थी संघटनेच्या शिरपुर शहर अध्यक्ष पदी राजेश सरलाल ढोले (राज) यांची निवड करण्यात आली.
आहे,संघटनेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर सर व धुळे जिल्हा,अध्यक्ष तुषार शेटे सर यांचा बैठकीत शिरपुर शहरातील राजेश सरलाल ढोले (राज) यांची शिरपुर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे,

या निवड बद्दल सर्वच स्तरावर राजेश ढोले (राज) च अभिनंदन होत आहे.

श्री,दत्त प्रभु डेवलपर्सचे मालक श्री,सरलाल बुधा भोई यांचे ते मोठे चिरंजीव आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध